मदन शर्मा

शिवसैनिकांकडून मारहाण झालेले माजी नौदल अधिकारी मदन शर्मा आज राज्यपालांच्या भेटीला

मदन शर्मा यांना झालेली मारहाण आणि कंगना राणौत प्रकरणावरून सध्या विरोधकांकडून शिवसेनेला लक्ष्य केले जात आहे. 

Sep 15, 2020, 09:01 AM IST

'ते' माझ्या कुटुंबीयांना इजा पोहोचवू शकतात; मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सुरक्षा पुरवावी'

आता राज्य सरकार मदन शर्मा यांना सुरक्षा पुरवणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sep 12, 2020, 08:12 PM IST