टिक-टॉक' वरील बंदी अखेर उठवली, मद्रास हायकोर्टाचा निर्णय
Apr 24, 2019, 09:01 PM ISTसगळ्याच शेतकऱ्यांचे कर्ज माफ करा : न्यायालय
मद्रास उच्च न्यायालयाने तामिळनाडूमधील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आदेश दिलेत.
Apr 4, 2017, 08:51 PM ISTजयललिता यांच्या मृत्यूबाबत मद्रास उच्च न्यायालयाची साशंकता
तामिळनाडूनच्या तत्कालीन मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करण्यात आलाय. मद्रास उच्च न्यायालयाने त्यांच्या मृत्यूबाबत साशंकता व्यक्त केली आहे.
Dec 29, 2016, 12:54 PM ISTजयललिता रुग्णालयात, प्रकृतीबद्दल माहिती द्या : मद्रास उच्च न्यायालय
तमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या प्रकृतीची माहिती मिळत नसल्याने एकाने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर मद्रास उच्च न्यायालयने याची दखल घेत त्यांच्या प्रकृतीची माहिती देण्याचे आदेश दिले. तसेच काळजीवाहू मुख्यमंत्रीबाबत विचारणा केली?
Oct 4, 2016, 03:00 PM ISTआज होणार `विश्वरुपम`चा फैसला...
कमल हसनचा बहुचर्चित चित्रपट `विश्वरुपम` तमिळनाडूमध्ये प्रदर्शित होणार की नाही? याबाबत मद्रास उच्च न्यायालयाची सुनावणी आज होणार आहे.
Jan 29, 2013, 09:28 AM IST