डायबेटिजचे रुग्ण साखरे ऐवजी स्टेवियाचे सेवन करू शकतात का? जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
अनेक रिपोर्ट्समधून हे समोर आलं आहे की या आर्टिफिशिअल स्वीटनरमुळे आरोग्य बिघडते. तेव्हा आजकाल लोकं स्टेवियाचा उपयोग करतात.
Aug 24, 2024, 09:32 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTDiabetes असेल तर चुकूनही 'हे' पदार्थ खाऊ नका, Blood Sugar वाढणारच नाही
Diabetes Control tips : मधुमेहाची समस्या जगभरात अगदी सामान्य झाली आहे. मधुमेहाच्या रुग्णांसाठी शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्हाला ही मधुमेहाची समस्या असेल तर तुम्ही काय खावे आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहावे हे जाणून घ्या. या गोष्टी फॉलो केल्यातर आयुष्यभर तुमची शुगर लेव्हल मेटेंन राहिल.
May 19, 2023, 11:31 AM IST