मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा; नांदेडमधील धक्कादायक प्रकार
नांदेड येथे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ होणारा प्रकार घडला आहे. मध्यान्ह भोजनात पाल पडल्याने 21 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे.
Jul 1, 2023, 11:29 PM ISTमुंबई | मध्यान्ह भोजनाचे पैसे थकवल्याचा आरोप
मुंबई | मध्यान्ह भोजनाचे पैसे थकवल्याचा आरोप
Nov 21, 2019, 12:20 PM ISTशिक्षण मंत्र्यांनी दिली शाळेला भेट; विद्यार्थ्यांऐवजी मिळाल्या शेळ्या
मणिपूरचे शिक्षणमंत्री टी राधेश्याम यांना राज्यातील शिक्षणाचा कसा विचका झाला आहे, याचे वास्तव दर्शन शनिवारी (१७ फेब्रुवारी) घडले. राधेश्याम यांनी एका शाळेला अचानक भेट दिली. या वेळी त्यांना विद्यार्थ्यांसोबत शाळेच्या दोन खोल्यांमध्ये चक्क शेळ्यांचाही वर्ग भरत असल्याचे पहायला मिळाले.
Feb 18, 2018, 12:01 PM ISTहिंदू संस्थेचं मध्यान्ह भोजन घ्यायला मदरशांचा नकार
मध्य प्रदेशच्या उज्जैनमधल्या तीस मदरशांनी हिंदू संस्थेकडून मिळणारं मध्यान्ह भोजन घ्यायला नकार दिल्याचा आरोप होत आहे.
Aug 6, 2016, 12:25 PM ISTपालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा
पालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा
Feb 26, 2016, 09:42 PM ISTनागपूरमध्ये मध्यान्ह भोजनातून विषबाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 21, 2016, 10:14 AM ISTउदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा
लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये 20 विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनातून विषबाधा झालीय. उदय प्राथमिक विद्यालयात हा प्रकार घडलाय. मध्यान्न भोजन योजनेनुसार जेवणात खिचडी विद्यार्थ्यांना देण्यात आली.
Feb 3, 2016, 07:45 AM ISTपालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून २५ चिमुकल्यांना विषबाधा
पालघरमध्ये मध्यान्ह भोजनातून २५ चिमुकल्यांना विषबाधा
Aug 4, 2015, 10:42 AM ISTजुन्नरमध्ये मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
जुन्नरमध्ये मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
Jun 24, 2015, 09:56 AM ISTमध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा
उमरखेड तालुक्यातील मुरली या गावात जिल्हा परिषद शाळेतील 160 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. शाळेत मध्यान्ह भोजनासाठी मटकी शिजवली होती.
Jul 1, 2014, 09:07 PM IST