मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा

उमरखेड तालुक्यातील मुरली या गावात जिल्हा परिषद शाळेतील 160 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. शाळेत मध्यान्ह भोजनासाठी मटकी शिजवली होती. 

Updated: Jul 1, 2014, 09:07 PM IST
मध्यान्ह भोजनातून विद्यार्थ्यांना विषबाधा title=

यवतमाळ : उमरखेड तालुक्यातील मुरली या गावात जिल्हा परिषद शाळेतील 160 विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनातून विषबाधा झाली आहे. शाळेत मध्यान्ह भोजनासाठी मटकी शिजवली होती. 

विद्यार्थ्यांनी भोजन केल्या नंतर त्यांना अचानक अस्वस्थ वातु लागले. आणि उलट्या होउ लागल्याने विषबाधेचा प्रकार लक्षात आला. 

विद्यार्थ्याना तातडीने ढ़ानकी प्रा आ केंद्रात आणण्यात आले त्यातील 50 विद्यार्थीची प्रकृति अधिक बिघडली आहे. मटकीत पाल असल्याची प्राथमिक माहिती आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.