मनपा निवडणुक

Aurangabad Chandrakant Khaire On Palika Election Update 02:26

Aurangabad Chandrakant Khaire On Palika Election Update

औरंगाबाद | मनपा निवडणुकीत शिवसेना सत्ता कायम राखेल - खैरे

Feb 15, 2020, 04:50 PM IST
 Aurangabad Chandrakant Khaire On Palika Election 00:28

औरंगाबाद | मनपा निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढणार - खैरे

औरंगाबाद | मनपा निवडणुकीत महाविकासआघाडी एकत्र लढणार - खैरे

Feb 15, 2020, 04:05 PM IST

मनपा निवडणुकीत मनसे औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर आक्रमक होणार

शिवसेनेपुढे भाजप बरोबर मनसेचं ही आव्हान...

Feb 12, 2020, 04:15 PM IST

नवी मुंबईत महाआघाडी विरुद्ध गणेश नाईक अशीच लढत होण्याची शक्यता

नवी मुंबई महापालिकेत महाआघाडी विरुद्ध भाजप अशीच लढत होणार?

Dec 8, 2019, 09:45 PM IST

पुणे | मनपा निवडणुक | भाजपाचा आघाडीच्या हिमाली कांबळे विजयी

Pune By Election Result Nitin Patankar Phono On BJP RPI Candidate Hemali kamble Win

Oct 12, 2017, 12:49 PM IST

भिवंडी मनपा निवडणुकीत काँग्रेसला सर्वाधिक जागा

सुरुवातीला काँग्रेसला जबरदस्त टक्कर देणारा भाजप आता भिवंडीत मागे पडू लागला आहे. ताज्या आकडेवारीनुसार २२ ठिकाणी काँग्रेसचा विजय झाला आहे २० उमेदवार आघाडीवर आहे. तर भाजपते ९ उमेदवार विजयी झाले असून ७ उमेदवार आघाडीवर आहेत.

May 26, 2017, 02:17 PM IST

पनवेलच्या पहिल्याच मनपा निवडणुकीत भाजपची जोरदार मुसंडी

पनवेलच्या पहिल्याच महापालिका निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे आतापर्यंत ४० जागांवर उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपचे मॅजिक फिगर गाठली आहे. तर शेकाप फक्त 4 जागांवर जिंकली आहे. शिवसेना फक्त एका जागेवर आघाडीवर आहे. येथे ठाकूर कुटुंबाचं वर्चस्व पुन्हा सिद्ध झालं आहे.

May 26, 2017, 01:10 PM IST

लातूर मनपा निवडणुकीच्या प्रचारात राष्ट्रवादीची ही उडी

महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला काँग्रेस-भाजप नंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते तथा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांची जाहीर सभा लातूरच्या आंबेडकर चौकात पार पडली. ज्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

Mar 29, 2017, 09:56 AM IST

मनपा निवडणुकीसाठी मुंबई पोलिसांचा सुरक्षेसाठी मास्टर प्लान

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत पोलिसांचा कस लागणार आहे. आघाडी आणि युती तुटल्याने पोलिसांवरील ताण आणखीनच वाढलाय. त्यामुळे मुंबई पोलिसांनी सुरक्षेसाठी मास्टर प्लान आखला आहे.

Feb 7, 2017, 12:07 PM IST