मनसेचं पुढील स्टेशन पुणे

मनसेचं पुढील स्टेशन 'पुणे'

पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महापालिका निवडणुकीत चांगलं यश मिळालं आहे. २९ जागांवर विजय मिळवत मनसेनं आता विधानसभेसाठी जोरदार तयारी करायला सुरुवातही केली आहे.

Feb 22, 2012, 03:53 PM IST