मनसे

मुंबई | कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 09:17 PM IST

नाणार : कार्यालय तोडफोड प्रकरणी मनसेच्या ५ कार्यकर्त्यांना अटक

 मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नाणार प्रकल्पाला विरोध केल्यानंतर दुस-याच दिवशी मनसे कार्यकर्त्यांनी नाणार कार्यालयावर हल्ला केलाय.

Apr 17, 2018, 09:11 PM IST

कैलास गिरवलेंचा मृतदेह नगरकडे रवाना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 12:33 PM IST

पुणे । मनसेचे नगरसेवक कैलास गिरवले यांचा मृत्यू

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 17, 2018, 08:09 AM IST

नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - राज ठाकरे

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 16, 2018, 07:53 AM IST

मुंबई : राज ठाकरे यांच्या मुलुंड येथील सभेतील महत्त्वाचे मुद्दे

 आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही रडारवर घेतले.

Apr 15, 2018, 09:54 PM IST

कोकणात नाणार प्रकल्प होऊ देणार नाही - राज ठाकरे

गुजरात निवडणुकीनंतर राहुल गांधींना पप्पू म्हणणारांची तोंडे बंद झाल्याचेही राज ठाकरे म्हणाले. बहुदा, पप्पूच्या ऐवज परम पूज्य झाले असावे असा टोलाही ठाकरे यांनी लगावला.

Apr 15, 2018, 09:25 PM IST

सेल्फीसाठी राज ठाकरेंना महिलांनी घेरलं, राज ठाकरेंनी दिली अशी पोज

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. मात्र, सभा सुरु होण्यापूर्वी एक वेगळचं चित्र स्टेजवर पहायला मिळालं.

Apr 15, 2018, 09:10 PM IST

मुंबईत राज ठाकरेंची चौफेर फटकेबाजी LIVE

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुलुंडमध्ये जाहीर सभा सुरु आहे. या सभेत राज ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी करण्यास सुरुवात केली आहे.

Apr 15, 2018, 08:49 PM IST

मुंबई | राज ठाकरे यांच्या हस्ते महिलांना रिक्षा वाटप

मुंबई | राज ठाकरे यांच्या हस्ते महिलांना रिक्षा वाटप

Apr 15, 2018, 08:34 PM IST

राज ठाकरे यांची जाहीर सभा, या प्रश्नांना हात घालणार?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज  मुलुंडमध्ये जाहीर सभा होणार आहे.  

Apr 15, 2018, 11:48 AM IST

राज ठाकरे १ मे पासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

 संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर मुंबईचा महाराष्ट्रात समावेश झाला, १ मे या दिवशीच,  राज ठाकरे आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरूवात करणार आहेत. 

Apr 15, 2018, 01:15 AM IST

सेना-मनसेच्या वादात शेतकऱ्याची फरफट

सेना-मनसेच्या वादात शेतकऱ्याची फरफट

Apr 14, 2018, 03:37 PM IST

आशिष शेलार यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट

 भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. शेलार आज सकाळीच कृष्णकुंजवर पोहोचले. सकाळी १०च्यासुमारास शेलार राज ठाकरे यांच्या घरी पोहोचले. सुमारे अर्धा तास दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. एकीकडे राज ठाकरे त्यांच्या भाषणातून आणि व्यंगचित्रतून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर थेट हल्ला करत असताना शेलार त्यांच्या घरी पोहोचल्यानं राजकीय विश्लेषकांमध्ये चर्चांना उधाण आलंय. दरम्यान, त्यांच्यातील चर्चेचं कारण मात्र अद्याप पुढे आलेल नाही.

Apr 14, 2018, 01:02 PM IST