मनसे

शिवसेनेचा बालेकिल्ला पोखरण्यासाठी भाजपची राज ठाकरेंना टाळी

राज ठाकरे यांनी भाजपला कडवा विरोध करताना भाजपच्या धोरणावर कडाडून टीका केली. मात्र, राज यांची राजकीय खेळी वेगळी असल्याचे चित्र दिसून आले. 

Apr 13, 2018, 10:32 AM IST

अभियंता भेटत नसल्याने मनसेने खुर्चीच उचलून आणली

अभियंता भेटत नसल्याने मनसेने खुर्चीच उचलून आणली

Apr 11, 2018, 05:38 PM IST

अभियंता भेटत नसल्याने खुर्चीच उचलून आणली

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुतनीकरणाचा वाद झी 24 तासनं उघडकीस आणला.

Apr 11, 2018, 05:35 PM IST

...म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याची खूर्चीच उचलून आणली

...म्हणून मनसेच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्याची खूर्चीच उचलून आणली

Apr 11, 2018, 05:32 PM IST

राज ठाकरे यांना पुन्हा गडकरींनी दिले चॅलेंज

भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. भाजपने राज्यात काय केलेय. केवळ विकासाच्या गप्पा मारण्यात यांचा वेळ जातोय, अशी टीका केली होती. त्याला पुन्हा एकदा गडकरी यांनी उत्तर दिलेय. 

Apr 6, 2018, 03:12 PM IST

मोदी-शाह यांना राज ठाकरे यांनी असे फटकारले

सध्या क्रिकेटच्या दुनियेत बॉल कुरतडल्याप्रकरणी गरम चर्चा सुरु आहे. हाच धागा पकडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाहांवर निशाणा साधत जोरदार फटकारलेय. राज यांच्या व्यंगचित्राच्या गुगलीतून मोदी-शाहांची विकेट काढलेय.

Mar 31, 2018, 08:19 PM IST

केईएम रुग्णालयाचे नाव बदला - मनसे

परळ येथील मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयाला भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचे नाव देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलेय. 

Mar 31, 2018, 04:54 PM IST

अहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली

अहमदनगर | बाळा नांदगावकर यांची 'मनसे' कबुली

Mar 31, 2018, 04:45 PM IST

मुंबई | आणखी एक ठाकरे राजकारणाच्या उंबरठ्यावर

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 30, 2018, 12:52 PM IST

मुंबई | मनसेच्या पत्रकार परिषदेत हेरगिरी

मुंबई | मनसेच्या पत्रकार परिषदेत हेरगिरी 

Mar 24, 2018, 04:07 PM IST

विरोधकांची हेरगिरी करण्यासाठी सरकारकडून सरकारी अधिकाऱ्यांचा वापर?

राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या माटुंगा मुख्य कार्यालयात शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज एक भलताच गोंधळ उडाला. या बैठकीची हेरगिरी करणाऱ्या एका व्यक्तीसोबत मनसे कार्यकर्त्यांची चकमक उडाली. 

Mar 24, 2018, 09:09 AM IST

हेरगिरी करणाऱ्या पोलिसाविरोधात मनसेची तक्रार

सरकारकडून विरोधी पक्षाच्या सुरु असलेल्या हेरगिरीचं दुसरं प्रकरण समोर आलंय.

Mar 23, 2018, 11:10 PM IST

मनसेच्या पत्रकार परिषदेत 'गुप्तहेर ट्रॅप'?

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मनसेच्या पत्रकार परिषदेत पोलिसांचा गुप्तहेर ट्रॅप झाल्याचा दावा केला आहे.

Mar 23, 2018, 06:54 PM IST

मुंबई | मनसे, रेल्वे प्रशिक्षणार्थींमध्ये मतभेद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 23, 2018, 05:34 PM IST

मनसेवर काय वेळ आली? नेत्यांची सारवासारव!

आंदोलनाला अवघे ४८ तास उलटत नाहीत तोपर्यंत मनसे आणि रेल्वे प्रशिक्षणार्थी यांच्यातले मतभेद चव्हाट्यावर आलेत. तेही एका संयुक्त पत्रकार परिषदेत.

Mar 23, 2018, 04:35 PM IST