'हम दिल दे चुके सनम' मध्ये सलमानच्या 'नंदिनी'साठी ऐश्वर्या नाही, तर 'ही' अभिनेत्री होती भन्साळींची पहिली पसंत
'नंदिनी' भूमिकेसाठी ज्या अभिनेत्रीला भन्साळींची पसंती होती, तिच्यासोबत तब्बल 28 वर्षांनंतर कमबॅक केलंय.
May 1, 2024, 01:46 PM ISTSalman Khan च्या आधी Aishwarya Rai 'या' अभिनेत्याच्या होती प्रेमात, मनीषा कोईरालामुळे नात्याचा झाला 'The End'
Aishwarya Rai Affair : ऐश्वर्या राय आणि सलमान खानची अधुरी प्रेमकहाणी बद्दल सगळ्यांना माहिती आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे की, ऐश्वर्या सलमान खानच्या आधी एका अभिनेत्याला डेट करत होती आणि या लव्ह स्टोरीची व्हिलन मनीषा कोईराला ठरली होती.
Jul 28, 2023, 08:58 AM ISTजीवनातील 'त्या' दिवसांना आठवून, मनिषा कोईराला म्हणाली...
काही काळ कलाविश्वापासून दूर राहिल्यानंतर आणि कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज दिल्यांनंतर...
Dec 3, 2019, 01:56 PM IST'इलू इलू गर्ल' अध्यात्माच्या वाटेवर...
इलू-इलू गर्ल मनिषा कोईराला हरिद्वारमद्ये आपल्या गुरुंच्या आश्रमात दाखल झालीय.
Feb 18, 2015, 01:47 PM IST`बाल्ड अॅन्ड ब्युटीफूल`... मनिषा कोईराला!
कॅन्सरवर मात करून भारतात परतलेल्या मनिषाचा आनंद तिच्या चेहऱ्यावर साफ झळकतोय. केमोथेरपीमुळे तिचे केस गळाले असले तरी आजही ती तितकीच सुंदर दिसतेय.
Jul 25, 2013, 10:48 AM ISTहा तर माझा पुनर्जन्म - मनिषा कोईराला
अभिनेत्री मनिषा कोईराला अखेर कर्करोगावर मात करण्यात यशस्वी झालीय. ही बातमी जेव्हा खुद्द मनिषाला समजली तेव्हा मात्र तिच्या भावनांचा बांध फुटला आणि तिनं मनसोक्त रडून घेतलं. ‘माझा हा पुनर्जन्म असल्याचं मनिषानं म्हटलंय’.
May 15, 2013, 04:17 PM IST`केमोथेरेपी`साठी मनिषा घाबरलेल्या अवस्थेत...
अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या कँसरशी झुंजतेय. नुकतीच तीच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आलीय. पण, यानंतर केल्या जाणाऱ्या केमोथेरेपीच्या ट्रीटमेंटसाठी मनिषा मात्र घाबरलेल्या अवस्थेत आहे.
Jan 3, 2013, 10:12 AM ISTन्यूयॉर्कमध्ये आज मनिषावर शस्त्रक्रिया...
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईराला ही सध्या न्यूयॉर्कमधल्या एका हॉस्पीटलमध्ये कर्करोगावर उपचार घेत आहे. गुरुवारी तिच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही माहिती मनीषाच्या संपर्क अधिकाऱ्यांनी दिलीय.
Dec 6, 2012, 03:08 PM ISTमनिषा कोईराला उपचारांसाठी अमेरिकेत जाणार
बॉलिवूड अभिनेत्री मनिषा कोईरालाला कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याचे समजते आहे. पुढील उपचारासाठी अमेरिकेला जाण्याचा निर्णय मनिषाने घेतला आहे.
Dec 1, 2012, 09:36 PM ISTमनिषा कोईराला रूग्णालयातून सोडलं
अभिनेत्री मनिषा कोईराला हिला आज सकाळी जसलोक रूग्णालयातून सोडण्यात आलं. सुत्रांच्या माहितीनुसार मनिषाला चक्कर आल्यानंतर तिला बुधवारी मुंबईतील जसलोक रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Nov 30, 2012, 09:06 PM ISTमनिषा कोईराला कँसरशी झगडतेय...
‘इलू इलू’ गर्ल मनिषा कोईराला हिला कँसर असल्याचं निदान झालंय. ती सध्या मुंबईतील जसलोक हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे.
Nov 29, 2012, 04:26 PM ISTरेव्ह पार्टीत मनिषा कोईरालाही सहभागी
मुंबईतल्या रेव्ह पार्टीत बॉलिवूड अभिनेत्री मनीषा कोईरालाही आढळल्याचं पुढं आलंय. पोलिसांनी धाड टाकली त्यावेळी मनिषादेखील पार्टीत उपस्थित होती. पोलिसांनी मनिषाला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. तसंच रेव्ह पार्टीचा आयोजक विषय हांडा याला पोलिसांनी अटक केलीय. हांडा हा ओक वूड हॉटेलचा डायरेक्टर आहे.
May 21, 2012, 09:50 AM IST