ममता बॅनर्जींचे पंतप्रधानांना उत्तर, कुर्ता पाठवायचे पण...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनेता अक्षय कुमारला दिलेल्या मुलाखतीत खासगी आयुष्यातील हितसंबंधाना उजाळा दिला होता.
Apr 25, 2019, 11:50 AM ISTब्लॉग : 'गोरखालँड'चा शहं'शाह' कोण?
'गोरखा लोकांचे स्वप्न, तेच माझे स्वप्न', असं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ लोकसभा निवडणूकीवेळी दार्जिलिंगमध्ये प्रचार करताना केलं होतं. गोरखा लोकांचं स्वप्न म्हणजे गोरखालँडला वेगळं राज्य म्हणून मान्यता देणं... मागील पाच वर्षात दार्जिलिंगला वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला नसल्यामुळे भाजपला नाराजीचा सामना करावा लागतो आहे. ममता बॅनर्जी यांनी गोरखा संघटनात फूट पाडून भाजपचा गड काबिज करण्याचा चंग बांधला. परंतु भाजपने दार्जीलिंगमध्ये वेगळी रणनीती आखलीय. दार्जिलिंगचा शहंशाह बनण्यासाठीच राजकीय युद्ध सुरू आहे.
Apr 16, 2019, 12:01 PM ISTममता बॅनर्जींना मोठा धक्का, ४ वेळा आमदार असलेले अर्जुन सिंह भाजपमध्ये
पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री आणि टीएमसी प्रमुख ममता बॅनर्जी यांना भाजपने आणखी एक धक्का दिला आहे.
Mar 14, 2019, 02:25 PM ISTममता बॅनर्जी यांनी केली उमेदवारांची घोषणा, ४०.५ टक्के महिलांना दिले तिकीट
पश्चिम बंगालमधील उमेदवारांची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली.
Mar 12, 2019, 08:31 PM ISTएअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह
एअरस्ट्राईकवरच्या सरकारी विधानांवर विरोधकांचं प्रश्नचिन्ह
Mar 4, 2019, 11:30 AM ISTPulwama Attack : देशाचे सुरक्षा सल्लागार काय करत होते? ममता बॅनर्जींचा सवाल
हल्ला होण्यापूर्वी काहीच कल्पना किंवा सुगावा त्यांना कसा लागला नाही?
Feb 16, 2019, 12:11 PM ISTनवी दिल्ली । शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह केजरीवाल, ममता, चंद्राबाबू नायडू उपस्थित
नवी दिल्लीत शरद पवार यांच्या घरी बैठक, राहुल गांधीसह अरविंद केजरीवाल, ममता बॅनर्जी, चंद्राबाबू नायडू उपस्थित
Feb 13, 2019, 11:40 PM ISTममता बॅनर्जींकडून लुटारुंची पाठराखण, चौकीदार त्यांना सोडणार नाही - मोदी
पश्चिम बंगालमधील मैनागुडीमध्ये झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार टीकस्त्र सोडले.
Feb 8, 2019, 06:49 PM ISTममतांच्या आंदोलनात सहभागी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांची शौर्यपदके केंद्र सरकार काढून घेणार?
काही काळासाठी संबंधित अधिकाऱ्यांना केंद्राच्या सेवेतही घेतले जाऊ नये, असा मोदी सरकारचा प्रयत्न आहे.
Feb 7, 2019, 06:12 PM ISTप्रियांका गांधींच्या रॅलीनं काही फरक पडणार नाही - योगी आदित्यनाथ
२०१९ सालीही लोकसभा निवडणूक आम्हीच जिंकू असा विश्वासही योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केलाय
Feb 6, 2019, 04:12 PM ISTममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार
ममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार
Feb 6, 2019, 01:00 AM ISTममता बॅनर्जींचे धरणे आंदोलन मागे; आता दिल्लीत धडकणार
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन गुजरातमध्ये परतले पाहिजे.
Feb 5, 2019, 06:45 PM IST'पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येईल तेव्हा तृणमूलच्या गुंडांची गळ्यात पट्टा घालून धिंड काढू'
अखेर योगी आदित्यनाथ रस्ते मार्गाने पश्चिम बंगालमध्ये दाखल
Feb 5, 2019, 05:48 PM IST