ट्विटर | जीएसटी म्हणजे ग्रेट सेल्फीश टॅक्स - ममता बॅनर्जी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 6, 2017, 10:57 PM ISTमुंबई । ममता बॅनर्जी यांनी मुंबईत घेतली उद्धव ठाकरे यांची भेट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2017, 08:07 PM ISTममता बॅनर्जी उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात मुंबईत भेट झाली.
Nov 2, 2017, 04:49 PM ISTजीएसटी विरोधात ममता बॅनर्जी करणार गुजरातमध्ये रॅली
नवी दिल्ली - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी गुजरात दौऱ्यावर येणार आहेत. गुजरातमध्ये त्या सरकारच्या जीएसटी लागू केल्याच्या निर्णया विरोधात रॅली करणार आहेत. ममता, भाजपाच्य़ा विरोधक आहेत. 2019 पर्यंत राज्याच्या निवडणुकीआधी ममता बॅनर्जींना पक्षाची स्थिती मजबूत करायची आहे.
Oct 28, 2017, 03:59 PM IST'फोन बंद झाला तरी चालेल, पण आधारला लिंक करणार नाही'
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी टेलिकॉम विभागाला खुलं आव्हानच दिलंय. माझा फोन बंद झाला तरी चालेल, पण मी फोन आधारला लिंक करणार नाही अशी भूमिकाच त्यांनी घेतलीय.
Oct 25, 2017, 05:23 PM ISTमी मोबाईल नंबर आधारशी लिंक करणार नाही - ममता बॅनर्जी
सुरक्षेच्या कारणास्तव, सरकारने आधार कार्डला मोबाईलशी जोडणे बंधनकारक केले आहे. 23 मार्चपर्यंत प्रत्येक मोबाईल ग्राहकाने मोबाईल नंबरसोबत आधार लिंक करायचा आहे. अन्यथा त्यानंतर सेवा खंडित करणार असल्याचं सरकारने सांगितलं आहे.
Oct 25, 2017, 04:08 PM ISTकोलकाता : मुकुल रॉय लवकरच भाजपच्या वाटेवर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
मुकुल रॉय यांचा राजीनामा, ममता बॅनर्जींना मोठा झटका
तृणमूल काँग्रेसचे खासदार मुकुल रॉय यांनी सोमवारी जाहीर केलं आहे की, ते दुर्गा पूजानंतर राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देणार आहे. मुकुल रॉय सोबतच पक्षाचा देखील राजीनामा देणार आहे. त्यांनी पक्षाच्या वर्किंग कमेटीतूनही राजीनामा दिला आहे.
Sep 25, 2017, 12:50 PM ISTलेडीज स्पेशल | ममता बॅनर्जींनी आपल्या कविता केल्या स्वरबद्ध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 07:00 PM ISTबिहार: भाजप विरोधात लालूंची महारॅली , अखिलेशही होणार सहभागी
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी बिहारमध्ये भाजप सरकारविरोधात ‘भाजपा भगाओ, देश बचाओ’(भाजपला पळवा देशाला वाचावा) या महारॅलीचे आयोजन केले आहे. रविवारी (२७ ऑगस्ट) होणाऱ्या या रॅलीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादवही सहभागी होण्याची शक्यता आहे.
Aug 27, 2017, 10:18 AM ISTममता बॅनर्जी म्हणतात, 'मी मोदींचे समर्थन करते, पण...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी एक विधान केलं आहे.
Aug 20, 2017, 12:16 PM ISTराष्ट्रपती निवडणुकीत ममतांच्या सहा आमदारांची बंडखोरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 17, 2017, 09:12 PM ISTपंतप्रधान मोदींवर ममता दीदी भडकल्या, केला हा गंभीर आरोप
नोटाबंदीनंतरच्या काळात अर्थव्यवस्थेचा विकासदरावर विपरीत परिणाम झाल्याचे पुढे आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी जोरदार टीका केली आहे.
Jun 2, 2017, 10:53 PM ISTपश्चिम बंगालमध्ये ममतांचा जीएसटीला 'खोडा'!
१ जुलैपासून जीएसटी लागू करण्यासाठी देशात तयारी पूर्ण झालेली नाही. जोपर्यंत सगळे नियम आणि अटी जीएसटी कौन्सिलमध्ये मंजूर होत नाहीत, तोवर पश्चिम बंगालमध्ये जीएसटीसाठी आवश्यक विधेयकं मंजूर करणार नाही, अशी अडमुठी भूमिका ममता सरकारनं घेतलीय.
May 31, 2017, 10:19 AM IST'ममतांचा शिरच्छेद करणाऱ्याला ११ लाखांचं इनाम'
भारतीय जनता युवा मोर्चाचे अलिगडमधले एक नेता वादात अडकलेत.
Apr 13, 2017, 12:05 AM IST