जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत..
May 29, 2024, 12:12 AM ISTहंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा वणवण; जनतेला वाऱ्यावर सोडून मंत्री परदेशात
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईच्या तीव्र छळा बसायला सुरूवात झालीय. मराठवाड्यातील परिस्थिती तर अतीशय भीषण आहे....मात्र मराठवाड्यातील मंत्र्यांना या दुष्काळी परिस्थितीचं जराही गांभिर्य नसल्याचं दिसतंय.
May 24, 2024, 08:10 PM ISTमराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत, ४८ दिवसांपासून पावसाची दडी
मराठवाडा पुन्हा दुष्काळाच्या छायेत आहे. ४८ दिवसांपासून पावसानं दडी मारल्याने दुष्काळाचे संकट ओढवले आहे.
Aug 11, 2017, 01:03 PM IST