मराठी न्यूज

मुंबई । विधानपरिषद उमेदवार प्रसाद लाड यांची संपत्ती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 09:50 AM IST

गुजरातमध्ये राष्ट्रवादीची वेगळी चूल, कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडी फिस्कटली

गुजरातमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी अखेर संपुष्टात आली.

Nov 28, 2017, 09:45 AM IST

पुणे-नागपूर विद्यापीठ अधिसभा निवडणूक निकाल

सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूकीत अभाविप प्रणित एकता पॅनेलनं विजय मिळवला आहे.

Nov 28, 2017, 09:18 AM IST

नवी दिल्ली । मातीविना शेतीचं आधुनिक तंत्र

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 09:09 AM IST

नागपूर । राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ सिनेट निवडणूक निकाल

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 09:06 AM IST

कल्याणमध्ये रुग्ण दगावल्याने हॉस्पिटलची तोडफोड

रुग्ण दगावल्याने संतापलेल्या नातेवाईकांनी हॉस्पिटलची तोडफोड केल्याची घटना कल्याणमध्ये घडलीय. 

Nov 28, 2017, 09:03 AM IST

महाराष्ट्र फास्ट । २८ नोव्हेंबर २०१७

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 28, 2017, 08:58 AM IST

गडचिरोलीत माओवाद्यांच्या हल्ल्यात सीआरपीएफचा जवान शहीद

गडचिरोली माओवाद्यांच्या हल्ल्यात एक सीआरपीएफचा जवान शहीद झालाय. तर दोन जवान जखमी झालेत आहेत. धानोरा तालुक्यात ग्यारापत्तीच्या जंगलात ही चकमक झालीय.

Nov 28, 2017, 08:42 AM IST

जागतिक उद्योजक परिषदेचं आज मोदींच्या हस्ते उद्घाटन

जागतिक उद्योजक परिषद २०१७ चं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हैदराबादमध्ये उद्घाटन होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. 

Nov 28, 2017, 08:33 AM IST

लातूर-नांदेड महामार्गावर भीषण अपघात, ७ ठार

लातूर-नांदेड महामार्गाजवळील कोळपा येथे भीषण अपघात झाल्याची माहिती आहे.

Nov 28, 2017, 08:11 AM IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात दोन गटात राडा

औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये अधिसभा निवडणूकीच्या मतमोजणी केंद्रात दोन गट एकमेकांसमोर भिडले.

Nov 28, 2017, 08:07 AM IST

गोष्ट एका प्रामाणिक कंडक्टरची

मुंबईच्या धकाधकीचा असाच एक दिवस..... घाटकोपरला राहणारे केशव शिरसाट 305 नंबरच्या बसमध्ये चढले.... तेवढ्यात त्यांना एक फोन आला आणि त्यामुळे घाटकोपर डेपोला न जाता ते पंतनगरलाच उतरले.... फोनच्या गडबडीत बॅग बसमध्येच राहिली..... ज्या क्षणी हे जाणवलं, त्या क्षणी पायाखालची जमीनच सरकली.....  बॅगेत दोन लाख रुपये होते.... त्या पैशांमधून बहिणीचं लग्न करायचं होतं.... बसचा नंबर, मार्ग काहीच माहीत नव्हतं... बॅग गेली, पैसे गेले.... आता शिल्लक राहिली होती ती हतबलता आणि बहिणीच्या लग्नाची चिंता.... 

Nov 27, 2017, 11:53 PM IST

7th Pay Commission: केंद्री कर्मचाऱ्यांचा भत्ता झाला दुप्पट, सर्क्युलर जारी

केंद्रीय कर्मचाऱ्यांना यापूर्वी मिळणारा भत्ता 2000 रूपये इतका होता.

Nov 27, 2017, 11:28 PM IST

रघुराम राजन यांच्या राजकारण प्रवेशाबाबत पत्नीने दिले उत्तर

भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांचा राजकारण प्रवेश होणार अशा बातम्या काही दिवसांपूर्वीच आल्या होत्या. दरम्यान, हा प्रवेश करावा की नाही याबाबत राजन यांनी आपल्या पत्नीचा सल्ला घेतला. हा सल्ला देताना त्यांची पत्नी म्हणाली....

Nov 27, 2017, 11:00 PM IST

गाढवांना अटक, चार दिवसांची कोठडी; उत्तर प्रदेश पोलिसांचा प्रताप

उत्तर प्रदेशात काहीसा अजब प्रकार पुढे आला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी चक्क काही गाढवांनाच अटक करून ताब्यात घेतले. इतकेच नव्हे तर, पोलिसांना या गाढवांना चक्क चार दिवसांची कोठडीही दिली.

Nov 27, 2017, 10:34 PM IST