बाप्पांच्या विसर्जनाला समुद्रकिनारी जात असाल तर सावधान, BMC ने दिला इशारा
मस्त्यदंशाची घटना घडल्यास चौपाटी परिसरात वैद्यकीय कक्ष सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच एक 108 रूग्णवाहिका काही ठिकाणी तैनात करण्यात आली. ‘स्टींग रे’ने दंश केलेल्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो. जेलीफिशच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.
Sep 20, 2023, 05:39 PM ISTलहान मुलांना Full Ticket आकारून रेल्वे मालामाल, तब्बल 2800 कोटींची कमाई
Indian Railway : महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वर्षाकाठी रेल्वे एकूण किती रक्कम कमवते? तर, माहितीच्या अधिकारातून यासंदर्भातील माहितीसुद्धा समोर आली आहे.
Sep 20, 2023, 04:36 PM IST
Indian Team Jersey : टीम इंडियाची नवी जर्सी पाहिलीत का? वर्ल्ड कपसाठी 'तीन का ड्रीम', पाहा Video
Team India World Cup Jersey : दोन आठवड्यावर असलेल्या वर्ल्ड कपसाठी (World Cup 2023) टीम इंडियाची नवी जर्सी तयार झालीये. खांद्यावर तिरंग्याची (Tri Color) पट्टी असलेली जर्सी अधिकच आकर्षित दिसत आहे.
Sep 20, 2023, 04:25 PM ISTIndigo च्या विमानातून आला गणपती; विंडो सीटला बसलेल्या बाप्पा चा फोटो व्हायरल
विमानात विंडो सीटला बसून मोदक खात प्रवास करणाऱ्या बाप्पाचा फोटो शोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. इंडिगो एयरलाईन्सने हा फोटो शेअर केला आहे.
Sep 20, 2023, 04:24 PM ISTकर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...
गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.
Sep 20, 2023, 01:45 PM ISTबँकेत FD करणाऱ्यांची मजाच मजा; पाहा व्याजदराबाबत फायद्याची बातमी
Bank FD: आपल्या खात्यात येणाऱ्या पैशांपैकी किती पैसे आपण खर्च करतो आणि किती पैसे गुंतवणुकीत ठेवतो याचं गणित अनेकांना उमगत नाही. अशा वेळी एफडी किंवा Fixed Deposite तुमची बरीच मदत करतं.
Sep 20, 2023, 11:54 AM IST
कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या गणेशोत्सव देखाव्याला पोलीसांची नोटीस; असं दाखवल तरी काय?
कल्याणमधील शिवसेना ठाकरे गटाच्या गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्यावर पोलिसांनी आक्षेप घेतला आहे, पोलिसांनी यांना नोटीस देखील बजावली आहे.
Sep 19, 2023, 10:01 PM ISTगणेशोत्सावात मुंबईत रात्रभर प्रवास करण्याची सोय; गणेशभक्तांसाठी बेस्ट आणि रेल्वेची विशेष सेवा
मुंबईकरांना आता रात्रभर बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. कारण गणेश भक्तांच्या सोईसाठी बेस्ट तर्फे रात्रभर सेवा दिली जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेतर्फे जादा लोकल सोडल्या जाणार आहेत.
Sep 19, 2023, 08:40 PM ISTटॉयलेट फ्लशला 2 बटणं का असतात?
पुश टू फ्लश टॉयलेटमध्ये अनेकदा दोन बटणे असतात कारण एक बटण लहान फ्लशसाठी असते, जे कमी पाणी वापरते आणि द्रव कचऱ्यासाठी वापरले जाते, आणि दुसरे बटण पूर्ण फ्लशसाठी असते, जे जास्त पाणी वापरते आणि घनकचऱ्यासाठी वापरले जाते. हे पाण्याचा अधिक कार्यक्षम वापर करण्यास अनुमती देते, जे पाण्याच्या बिलांवर पैसे वाचवू शकते आणि संसाधनांचे संरक्षण करण्यास मदत करू शकते.
Sep 19, 2023, 06:04 PM ISTGANESH UTSAV 2023 : तुमच्या घरातील बाप्पा झी 24 तासवर; पाहा घरगुती गणपतींची विलोभनीय आरास आणि लाडके गणराय
गणपती हे हिंदू धर्मातील दैवत आहे त्याची प्रतिमा संपूर्ण भारतभर आढळते. अनेक हिंदू संप्रदाय आपल्या संलग्नतेची पर्वा न करता या देवाची पूजा करतात. गणेशाची भक्ती मोठ्या प्रमाणावर पसरलेली आहे. तर दरवर्षी गणेश उत्सवसाठी लाखों भक्ता आपल्या घरी गणेश चरतुर्थी साजरी करतात.
Sep 19, 2023, 05:48 PM ISTGanesh Chaturthi 2023 : आमच्या पप्पांनी गणपती आणला! रीलस्टार साईराजनंतर 'ही' चिमकुली विचारतेय 'बाप्पा मोदक कसा खातो?'
Ganesh Chaturthi 2023 Video : सर्वत्र वातावरण बाप्पामय झालं आहे. अशात एका चिमुकलीचा व्हिडीओ यूजर्सचं मनं जिंकतोय. बाप्पा मोदक कसा खातो, तिचे हावभाव पाहून तुम्हीही तिच्या प्रेमात पडला.
Sep 19, 2023, 04:40 PM ISTचांदीचे नाणे अन् बरंच काही... नवीन संसदेत प्रवेश करताना खासदारांना काय मिळणार?
नवीन संसद भवनात आजपासून विशेष अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी जुन्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेच्या सदस्यांचे फोटोशूट करण्यात आले. नव्या संसदेत प्रवेश करण्यापूर्वी काही भेटवस्तूही देण्यात येणार आहेत.
Sep 19, 2023, 01:39 PM ISTबर्फाच्या समुद्रातून येतंय जगावर मोठं संकट; पाहा चिंता वाढवणारे Photos
Antarctic Sea Ice : असाच जगाला कायमच आश्चर्यचकित करणारा जगातील एक अद्वितीय भाग म्हणजे अंटार्क्टीक महासागर आणि त्यानजीकचा परिसर.
Sep 19, 2023, 01:22 PM IST
Ganesh Chaturthi 2023 : मुंबईत हा बाप्पा 69 किलो सोनं, 336 किलो चांदीने सजला, 'इतक्या' कोटींचे विमा कवच
Ganesh Chaturthi 2023 : गणेश चतुर्थीचा सण थाटामाटात साजरा करण्यात येतोय. मुंबईदेखील बाप्पामय झाला आहे. मुंबईत अनेक नावाजलेले आणि प्रसिद्ध असं गणेश मंडळ आहे. त्यातील मुंबईतील सर्वात श्रीमंत बाप्पा म्हणून या बाप्पाला ओळखलं जातं.
Sep 19, 2023, 01:02 PM ISTAnantnag Encounter : तब्बल 145 तासांपासून संघर्ष सुरुच; 'बूबी ट्रॅप' भेदत पुढे सरकतंय लष्कर
Anantnag Encounter : संरक्षण दलांवर निशाणा साधत मागील काही दिवसांपासून जम्मू काश्मीर भागात तणावाची परिस्थिती निर्माण करु पाहणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्याचा पवित्रा लष्करानं घेतली आहे.
Sep 19, 2023, 08:48 AM IST