बेडरूमचा दरवाजा उघडून आत जाताच सासूला दिसलं सूनेचं नको ते रुप; नवरा घरात नसताना तिने...
बंद दरवाज्यामागील सूनचं रूप पाहून सासूच्या पायाखालची जमीन सरकली. नेमकं काय घडलं जाणून तुम्हीही आश्चर्यचकित व्हाल.
Nov 15, 2024, 06:36 PM ISTप्रशस्त घराचं स्वप्न पूर्ण व्हायला उरले थोडेच दिवस; MHADA lottery 2024 च्या इच्छुकांसाठी मोठी अपडेट
MHADA lottery 2024 : म्हाडाच्या घरासाठी अर्ज करायचा म्हटलं की काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं. मग ती अनामत रक्कम असो किंवा विविध कागदपत्रांची जुळवाजुळव असो...
Nov 14, 2024, 10:39 AM IST
Watch Video : म्हातारीचा बूट पाहिलात, पण त्यात राहणारी म्हातारी कधी पाहिलीये?
मुंबई... या शहराशी प्रत्येकाचीच एखादी आठवण जोडली गेली आहे. शहरात लहानाचं मोठं होणारं प्रत्येकजण या शहरातील काही ठिकाणांना हमखास भेट देत असतं. अशी एक पिढी या शहरात असणारा म्हातारीचा बूट (Mhataricha Boot) पाहून मोठी झालीय आणि नव्या पिढीलाही हे ठिकाण ते कौतुकानं दाखवतायत.
Nov 14, 2024, 09:37 AM ISTमुंबईत तब्बल 1585100000 कोटी रुपयांना सी व्ह्यू फ्लॅटची विक्री; हा ठरला शहरातील सर्वात महागडा सौदा!
Mumbai News : मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहताय? इतका पैसा कोणी खर्च केला? कसं आहे हे आलिशान घर? पाहा Inside Details
Nov 13, 2024, 10:26 AM IST
मुकेश अंबानींना 11,39,09,82,385.50 रुपयांचा तोटा; श्रीमंतीच्या डोलाऱ्याला सुरूंग?
Mukesh Ambani Net Worth : रिलायन्स उद्योग समुहावर हे कोणतं संकट? नेमकी का ओढावली ही परिस्थिती? पाहा व्यवसाय क्षेत्रातील सर्वात मोठी बातमी...
Nov 13, 2024, 08:00 AM IST
नोव्हेंबर- डिसेंबरमध्ये जंगल सफारीला जायचंय? 'ही' घ्या Best ठिकाणांची यादी
Best Jungle Safari Tourist Places in India: सध्या सुट्ट्यांचा माहोल सुरू आहे आणि या सुट्ट्यांच्या संपूर्ण माहोलामध्ये अनेकजण भटकंतीचे बेत आखत आहेत.
Nov 12, 2024, 12:20 PM IST
Mumbai AIQ : मुंबई गुदमरतेय! 'या' गर्दीच्या ठिकाणची हवा 'वाईट'; नागरिक घेताहेत आजारपणाचा श्वास
Mumbai News : बापरे... मुंबईतील परिस्थिती इतकी वाईट? शहरातील हवेची गुणवत्ता नेमकी किती खालावली? समोर आलेली आकडेवारी चिंता वाढवणारी...
Nov 12, 2024, 08:08 AM IST
ताजमहाल कसा साकारला असेल? RARE VIDEO समोर
Viral video : हत्ती, घोडे, उंट... कसा वाहून आणला असेल संगमरवर? पाहा ताजमहाल आकार घेतानाचा एक अद्वितीय व्हिडीओ
Nov 11, 2024, 02:13 PM IST
AC चं पाणी चरणामृत समजून केलं प्राशन; एअर कंडिशनरचं पाणी शरीरासाठी किती घातक?
वृंदावनात बिहारी मंदिरात भाविकांनी चरणामृत समजून AC चं पाणी प्यायले. गजमुखातील पाणी अमृत समजून भाविक प्यायल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पण तुम्हाला माहित आहे का? एसीच्या पाण्याचे सेवन केल्यावर शरीरात विचित्र बदल होतात. हे पाणी शरीरासाठी अतिशय घातक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Nov 5, 2024, 04:21 PM ISTभक्त की अंधभक्त? तीर्थ समजून प्यायले मंदिरातील AC चं पाणी! हा व्हायरल Video पाहाच
Viral Video : आवरा... देवाचं चरणामृत आहे समजून भक्त प्यायले एसीचं पाणी. व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी म्हटलं यांना आधी....
Nov 4, 2024, 02:24 PM IST
IRCTC वरून नाही होणार रेल्वे तिकीटाचं बुकींग? पर्याय काय, पाहूनच घ्या
IRCTC Indian Railway : रेल्वे विभाग मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; थेट Ticket Booking वर होणार परिणाम... जाणून घ्या सविस्तर वृत्त
Nov 4, 2024, 12:16 PM IST
अनेकांचे Salary Account असणाऱ्या बँकेची UPI सेवा ठप्प; 'हे' दोन दिवस पैसे सोबतच ठेवा, नाहीतर...
UPI Payment Service : तुम्हीही सतत युपीआयच्या माध्यमातून पैशांची देवाणघेवाण करता का? जाणून घ्या काय आहे नेमका गोंधळ, का बंद राहील ही सेवा?
Nov 4, 2024, 10:50 AM IST
हॅलोविन? छे-छे... ही तर भूत चतुर्दशी! भारतात कुठे आणि कशी होते सेलिब्रेट?
Bhoot Chaturdashi 2024: हॅलोविन... परदेशात साजरा होणारा हा दिवस, किंबहुना ही एक रात्र सध्या चर्चेचाच विषय ठरताना दिसतेय. भारतातही अशीच एक पद्धत प्रचलित आहे माहितीय?
Nov 2, 2024, 12:22 PM IST
वास्तुशास्त्रानुसार इतरांकडे कधीच मागू नयेत 'या' वस्तू
मुळात अशा इतरांच्या गोष्टी घेणं कितपत योग्य?
Nov 2, 2024, 10:52 AM ISTBhool Bhulaiyaa 3 पाहण्याआधी वाचा Audience Review; हिट की फ्लॉप, कसा आहे चित्रपट?
Bhool Bhulaiyaa 3 First Audience Review : सिनेमागृहांमध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या 'भूल भुलैय्या' या चित्रपटाची सुरुवातीला बरीच चर्चा झाली...
Nov 1, 2024, 12:54 PM IST