मराठी राजकीय बातम्या

Indian Railways: IRCTC चा नवा नियम, 'या' प्रवाशांना मिळणार रेल्वेचे मोफत जेवण

Railways Free Meal Policy: दररोज लाखों संख्येने लोक प्रवास करत असतात. परंतु बहुतेक लोकांना रेल्वेच्या या नवीन नियमाची माहितीच नसेल. IRCTC काही विशिष्ट परिस्थितीत प्रवाशांना मोफत जेवण देणार आहे.     

Jan 2, 2023, 04:36 PM IST

Beauty tips : 10 रुपयाच्या चहा पावडरने पांढरे केस होतील काळे तेही अर्ध्या तासात...कसं ते जाणून घ्या

Grey hair solution :आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी आपलं राहणीमान या सर्वांचा परिणाम आपल्या शरीरावर होतो बाहेरच प्रदूषण शाम्पूचा वापर यामुळे केस अकाली पांढरे होऊ लागतात

Jan 2, 2023, 04:26 PM IST

Tunisha Sharma Suicide Case : तुनिषा मृत्यूप्रकरणात मोठी घडामोड; खुद्द तिच्या आईनेच तिला..., शिझानच्या बहिणीचा मोठा खुलासा

Tunisha Sharma Suicide Case  : अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येसंदर्भात या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली. अभिनेत्री तुनिषा शर्माला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला अभिनेता शीझान खानच्या आईने आणि बहिणीने पत्रकार परिषद घेत मोठा खुलासा केला आहे.  

Jan 2, 2023, 04:03 PM IST

'या' रेस्टॉरंटमध्ये चक्क माकडाच्या हातचं खावं लागत जेवण, लोकंही आवडीनं खातात, पाहा फोटो

Monkey Waiter : जपानमध्ये असे एक रेस्टॉरंट आहे. जिथे माकड पाहुण्यांना जेवण देतात. त्या बदल्यात रेस्टॉरंटचे मालक या माकडांना पगारही देतात. जाणून घेऊया या माकडांना पगारात काय मिळते?

Jan 2, 2023, 03:19 PM IST

Dhokla Recipe : फक्त 12 मिनिटांत एक कप बेसन वापरून स्पॉंजी खमण ढोकळा; पाहा सोपी रेसिपी

Dhokla Recipe : परफेक्ट खमण ढोकळा (khaman dhokla recipe) बनवायचा असेल तर मिश्रणात एक चमचा 'ही' खास गोष्ट घातली तर उत्तम स्पॉंजी ढोकळा झालाच म्हणून समजा! 

Jan 2, 2023, 11:48 AM IST

Viral dance video : हरयाणवी भाबीचा डान्स पाहून सगळेच घायाळ...व्हिडिओची एकच चर्चा

हरयाणवी भाभीचा डान्स पाहून  (Bhabhi Dance Video)  आजूबाजूला उभे असणारे सर्वच थिरकायला लागले  सगळे मिळून तिला चीअर करत होते पण यावेळी

Jan 2, 2023, 10:36 AM IST

Delhi Girl Dragged Case: राजधानी नव्हे 'जीव'घेणी दिल्ली! 'त्या' तरुणीला कारमधून.... प्रत्यक्षदर्शींचं बोलणं ऐकून हातपाय सुन्न पडतील

Delhi Girl Dragged Case : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी राजधीन दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कार चालवणाऱ्या तरुणाने स्कूटीवर बसलेल्या तरुणीला धडक दिली आणि नंतर कार थांबवण्याऐवजी तरुणीला ओढून नेले. या अपघातात मुलीचा मृत्यू झाला. आता या घटनेते नवीन खुलासा झाला आहे. 

Jan 2, 2023, 09:26 AM IST

Ratan Tata: अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या निधनाने रतन टाटा भावुक

मित्र आणि जवळचा सहकारी गेल्याने रतन टाटा  खूप  भावुक झाल्याचं  पाहायला  मिळाला

Jan 2, 2023, 08:52 AM IST

Corona Updates : चीनमध्ये कोरोनाचा उद्रेक; मृतदेहांचा आकडा इतका, की शवागाराची जागाही पडतेय कमी

Corona Updates : चीनमध्ये (China) कोरोनची परिस्थिती इतकी वाईट, की विचार करूनच तुम्हीही पडाल चिंतेत. या कोरोनामुळं जगात पुन्हा 2020 चेच दिवस येणार का? 

Jan 2, 2023, 08:42 AM IST

Panchang, 02 january 2023: आज वर्षातला पहिला सोमवार, पंचांगानुसार जाणून घ्या आजचे शुभमुहूर्त आणि अशुभ वेळा

Aaj Ch Panchang, 02 january 2023: पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील नवमी तिथीचा शुभ आणि अशुभ योग आणि शुभ मुहूर्त

Jan 2, 2023, 08:02 AM IST

Maharashtra Politics: ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे निधन

राजकीय क्षेत्रातून एक दुःखद बातमी समोर येते आहे. ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी भाई केशवराव धोंडगे यांचे 102 व्या वर्षी निधन (Keshavrao Dhondge Passes Away) झाले आहे.

Jan 1, 2023, 06:09 PM IST

Coronavirus : चीनमध्ये कोरोनाने हाहाकार, मृत्यूचा आकडा भयावह; तर दररोज 9000 बळी...

Corona in China:  चीनमध्ये दररोज सुमारे 9,000 लोकांचा मृत्यू होत असल्याचा एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे.  

Jan 1, 2023, 01:28 PM IST

बाळासाहेबांची शिवसेनामध्ये चाललंय काय?, मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, 'स्वकियांकडूनही कुरघोड्या'

Maharashtra Political News : बाळासाहेबांची शिवसेना ( Balasahebanchi Shiv Sena) या पक्षात सर्वकाही आलबेल नसल्याचे पुढे आलेय. कारण मंत्री कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी पक्षातील नेत्यांवर आरोप केला आहे.  

Jan 1, 2023, 12:54 PM IST

Horoscope Today: 2023 मधला पहिला सोमवार कसा असेल? एका क्लिकवर जाणून घ्या तुमचा दिवस?

Today Rashifal:  नवे वर्ष 2023 हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी... 

Jan 1, 2023, 12:19 PM IST

Rishabh Pant: भारताला मोठा धक्का! ऋषभ पंत ऑस्ट्रेलिया मालिकेतून बाहेर? 'या' 3 मधून कोण होणार विकेटकीपर?

Rishabh Pant Injury: भारताचा स्टार क्रिकेटपटू ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 4 कसोटी सामन्यांमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

Jan 1, 2023, 11:25 AM IST