मराठी अधिकाऱ्यांमुळे परप्रांतीयांचे फावलेय : राज ठाकरे
आपलेच मराठी शासकीय अधिकारी या परप्रांतीयांना खोटे परवाने देतात, मग हेच लोक आपल्या उरावर बसतात, असे प्रतिपादन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्ता मेळाळ्यात केले.
Aug 30, 2016, 12:49 PM ISTराज ठाकरे यांची पत्रकार परिषद, मराठीचा मुद्दा केला उपस्थित
Aug 17, 2016, 03:31 PM ISTराज ठाकरे पुन्हा आक्रमक, 'सोयी-सुविधांचा फायदा मराठी माणसालाच हवा'
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठीचा मुद्दा उचलून धरला आहे.
Aug 17, 2016, 12:41 PM ISTआदिवासी पाड्यातही म मराठीचा
Aug 9, 2016, 01:24 PM ISTमनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक
Aug 6, 2016, 11:40 PM ISTमनसे पुन्हा मराठीच्या मुद्द्यावर आक्रमक, परीक्षा केली रद्द
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते पुन्हा एकदा मराठीच्या मुद्यावरुन आक्रमक झाले आहेत. इंग्रजीतून घेण्यात येणारी परीक्षा रद्द करण्यास भाग पाडले.
Aug 6, 2016, 10:16 PM ISTलॉस्ट अॅन्ड फाऊंड : हरवलेली वाट नव्यानं शोधण्याचा प्रयत्न
या विकेन्डला ऋतुराज दिग्दर्शित डॉ. मोहन आगाशे, मंगेश देसाई, स्पृहा जोशी, सिद्धार्थ चांदेकर याच्या प्रमुख भूमिका असलेला 'लॉस्ट अॅन्ड फाऊंड' हा सिनेमाही प्रदर्शित झालाय.
Jul 29, 2016, 04:42 PM ISTतुमचे आवडते मराठी सेलिब्रिटी लहानपणी कसे दिसत होते, पाहा...
#amarphotostudio आहे तरी काय?
Jul 27, 2016, 01:48 PM ISTफोटो : खुलता कळी खुलेना!
'खुलता कळी खुलेना' हा कार्यक्रम लवकरच झी मराठीवर सुरु होतोय
Jul 13, 2016, 03:38 PM ISTTRAILER : लोकांचा एकटेपणा दूर करायला निघाले स्पृहा-सिद्धार्थ!
'लॉस्ट अँड फाऊंड' या मराठी सिनेमाचा ट्रेलरही प्रेक्षकांचं मन जिंकण्यात यशस्वी झालाय.
Jul 9, 2016, 01:34 PM ISTVIDEO : मराठमोळ्या 'YZ'चा टीझर व्हायरल
अबब, पर्णरेखा, बत्तीस आणि अंतरा अशा भन्नाट व्यक्तीरेखांची 'ओळखपरेड' झाल्यानंतर 'YZ' या आगामी मराठी सिनेमाचा पहिलावहिला टीझर नुकताच प्रदर्शित झालाय.
Jul 2, 2016, 08:27 PM ISTहळव्या नात्यांचा 'अस्तु' १५ जुलैपासून पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर!
आजवर अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सव, राष्ट्रीय पुरस्कारांसह तब्बल २७ पुरस्कारांवर आपली मोहोर उमटविणारा 'अस्तु' हा चित्रपट १५ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यास सज्ज झालाय.
Jul 2, 2016, 08:13 PM ISTमराठी चित्रपटांचं प्रदर्शन 'आत्मघातकी' का ठरतं?
बॉक्स ऑफिसवर एकाचवेळी ५ ते ६ मराठी सिनेमा प्रदर्शित करुन मराठी निर्माते आत्मघात करतात. याचा मराठी सिनेमांना फटका बसतो. त्यामुळे बॉलिवूडच्या तुलनेत मराठी निर्मात्यांचा अॅप्रोच ठीक नसल्याचा सूर मराठी इंडस्ट्रीमध्ये घुमतोय.
Jun 29, 2016, 06:35 PM ISTरितेश देशमुखची मराठीमध्ये नवी इनिंग
हिंदी चित्रपट आणि मराठी चित्रपटानंतर रितेश देशमुख आता रितेश देशमुख छोट्या पडद्यावर एन्ट्री करत आहे.
Jun 24, 2016, 10:18 PM IST