मलाला युसूफजाई

पाकिस्तानच्या मलालाचे भारतात स्वागत होईल : शिवसेना

शिवसेना पाकिस्तान विरोधात आपले आंदोलन सुरुच ठेवेल, अशी भूमिका पक्षाची आहे असे स्पष्ट केलेय. सेनेच्या पाकविरोधानंतर टीका झाली. भाजपने तर मित्रपक्षाची खरडपट्टी काढली. मात्र, शिवसेनेने पाकिस्तानच्या मलाला हिचे भारतात स्वागत केले जाईल, असे जाहीर केलेय.

Oct 21, 2015, 01:23 PM IST

पाकच्या मलालाची नोबेलसाठी शिफारस

स्त्री शिक्षणाबरोबरच शांततेसाठी प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानच्या मलाला युसूफजाई हिच्यावर तालिबानींनी जीवघेणा हल्ला केला. यातून बचावलेल्या मलाला हिची यंदाच्या शांततेसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

Feb 2, 2013, 08:29 PM IST

मलालाला `क्वीन एलिझाबेथ`मधून सुट्टी...

पाकिस्तानातल्या स्वात खोऱ्यात तालिबान्यांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या छोट्या मलाला युसूफजाई हिला अखेर ब्रिटनच्या हॉस्पीटलमधून सुट्टी मिळालीय.

Jan 4, 2013, 06:54 PM IST