मलेशिया मास्टर्स

सायनाला मलेशिया मास्टर्सचे जेतेपद

भारताची फुलराणी सायना नेहवालने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतपद पटकावलेय.

Jan 22, 2017, 02:20 PM IST

सायनाची मलेशिया मास्टर्सच्या सेमीफायनलमध्ये धडक

माजी वर्ल्ड नंबर वन भारताची सायना नेहवालने मलेशिया मास्टर्समध्ये महिला एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीये. 

Jan 21, 2017, 08:10 AM IST

सायना, जयराम मलेशिया मास्टर्सच्या क्वार्टरफायनलमध्ये

भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपूट सायना नेहवालने गुरुवारी मलेशिया मास्टर्स ग्रांपी गोल्ड स्पर्धेत महिला एकेरीत क्वार्टरफायनलमध्ये मजल मारलीये. तर दुसरीकडे पुरुष एकेरीत अजय जयरामनेही क्वार्टरफायनल गाठलीये.

Jan 20, 2017, 08:57 AM IST

पी.व्ही.सिंधूला मलेशिया मास्टर्सचे जेतेपद

भारताची महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधूने मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपदावर शिक्कामोर्तब करत यंदाच्या वर्षातील पहिल्या जेतेपद पटकावले. 

Jan 24, 2016, 02:39 PM IST