मल्टीप्लेक्स

मल्टीप्लेक्स सरकारचा दणका, मराठी चित्रपट प्राइम टाइमला

राज्यातील मल्टीप्लेक्समध्ये प्राइम टाइमला मराठी चित्रपट दाखविणे आता बंधनकारक होणार असल्याची माहिती मराठी भाषा विभाग मंत्री विनोद तावडे यांची विधानसभेत दिली. 

Apr 7, 2015, 05:14 PM IST

ओ तूनी माय...अहिराणी सिनेमा मल्टीप्लेक्समध्ये

 ओ तूनी माय...हा अहिराणी सिनेमा उद्या मल्टीप्लेक्समध्ये झळकणार आहे. या सिनेमाचे शिर्षक गावरान आहे. या सिनेमात खान्देशातील संस्कृतीची ओळख पाहायला मिळणार आहे.

Dec 11, 2014, 06:48 PM IST

सावधान ! मल्टीप्लेक्समधील कॅमेऱ्यात तुम्ही असे कैद व्हाल!

 सिनेमागृहात प्रेमाचे रंग दाखवणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी आहे. 'लव्ह बर्डस'ने यापुढे सिनेमागृहात सावध राहणे आवश्यक आहे, कारण एका आघाडीच्या चित्रपटगृहाने नाईट व्हिजन कॅमेरे बसवण्यास सुरूवात केली असल्याचं सांगण्यात येत आहे.

Nov 17, 2014, 05:23 PM IST