महडला जायला निघाले मात्र पोहोचले भलतीकडेच, गुगल मॅपची मदत घेतली पण स्पेलिंगमुळं झाला घोळ
Maharashtra News: रायगड जिल्ह्यातील महडकडे निघालेल्या अनेक प्रवाशांना सहन करावा लागत आहे. महाड आणि महड या दोन्ही ठिकाणांच्या इंग्रजी स्पेलिंगमध्ये साधर्म्यामुळं हा गोंधळ होत आहे.
Jan 9, 2025, 07:59 AM ISTमहड | विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांचा मृत्यू
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 04:00 PM ISTVIDEO : आकाशातून पाहा महाडचा वरदविनायक
भक्तांविषयी अभिमान बाळगणारा... गणांचा अधिपती... मढ नावाच्या क्षेत्रामध्ये वास असणारा... ज्याचं रुप प्रसन्न आहे असा श्री वरद विनायक... अष्टविनायकांपैकी एक म्हणजेच हा महडचा श्री वरद विनायक...
Sep 9, 2016, 10:21 PM IST