'राष्ट्रपित्या'ची 150 वी जयंती, देशभरातून अभिवादन
देशभरात राष्ट्रपित्याला अभिवादन
Oct 2, 2018, 09:01 AM ISTमहात्मा गांधींच्या हत्येचा उत्सव साजरा करणारे लोक सत्तेत : स्वरा भास्कर
महात्मा गांधी यांची हत्या झाली, त्यावेळी असे काही लोक होते की त्यांनी याचा आनंद साजरा केला.
Sep 1, 2018, 10:51 PM IST१९२४ सालच्या पुरात महात्मा गांधींनी केरळसाठी जमा केले होते ६ हजार रुपये
शतकातला सगळ्यात मोठ्या पुराचा फटका केरळला बसला आहे.
Aug 26, 2018, 06:36 PM IST'गोडसेपूर्वी जन्मले असते तर मीच गांधीला गोळ्या घातल्या असत्या'
अखिल भारत हिंदू महासभा नावाच्या संघटनेनं उत्तरप्रदेशच्या मेरठमध्ये पहिलं कथित 'हिंदू न्यायालय' स्थापन केल्याचा दावा केलाय
Aug 24, 2018, 11:43 AM ISTगांधीगिरीत अरूण गवळी टॉपला
मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी घेण्यात आलेल्या गांधी विचार परीक्षेत डॉन अरुण गवळी अव्वल आला आहे. डॅडीने महात्मा गांधीच्या अहिंसेच्या विचाराचा अभ्यास करत या परीक्षेत ८० पैकी ७४ गुण मिळवत चक्क पहिला क्रमांक पटकावला आहे.
Aug 13, 2018, 12:11 PM IST'...तर भारताची फाळणी झाली नसती'
तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी भारताच्या फाळणीविषयी वक्तव्य केलं आहे.
Aug 8, 2018, 08:31 PM ISTमाझ्या विचारांची लढाई लढत राहणार - राहुल गांधी
राहुल गांधींच्या सुरक्षेच्या दृष्टीने शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय.
Jun 12, 2018, 11:35 AM ISTजेव्हा टीम इंडियाच्या कर्णधारने दक्षिण अफ्रिकेत केले महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण...
भारताने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल २६ वर्षांनतर पहिल्यांदाच एकदिवसीय सामन्यांची मालिकी जिंकली. ज्या दक्षिण अफ्रिकेच्या भूमीवर भारताने हे यश मिळवले त्या भूमिसोबत भारताचे अनोखे नाते आहे.
Feb 14, 2018, 03:50 PM IST'महात्मा गांधींसोबत महिला असायच्या पण...'
काँग्रेसचे नियोजीत अध्यक्ष राहुल गांधींनी पुन्हा एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
Dec 13, 2017, 08:47 PM ISTगांधीजींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला- उमा भारती
महात्मा गांधींच्या हत्येमुळे कॉंग्रेसला फायदा झाला कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी पक्ष विसर्जित करण्यास सांगितले होते असे वक्तव्य भाजपा नेता आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी केले आहे.
Oct 13, 2017, 08:03 AM ISTमहात्मा गांधी हत्या प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत; होणार फेरचौकशी?
महात्मा गांधी यांच्य हत्येला आता अनेक वर्षे उलटून गेली. पण, या प्रकरणाची आता पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका हे या चर्चेचे निमित्त ठरले आहे.
Oct 8, 2017, 03:13 PM ISTमहात्मा गांधीजींची १४८ वी जयंती, राष्ट्रपती, पंतप्रधान करणार अभिवादन
राजघाट येथे महात्मा गांधी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.
Oct 2, 2017, 07:52 AM ISTमोदी-शिंजो आबेंचं साबरमती आश्रमात महात्मा गांधींना अभिवादन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली.
Sep 13, 2017, 07:08 PM ISTजपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी सहपत्नीक महात्मा गांधींच्या प्रतिमेला केलं अभिवादन
जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांनी आपल्या पत्नीसह साबरमती आश्रमाला भेट दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत अहमदाबादमधून ८ किलोमीटरचा रोड शो करत मोदी आणि आबेंनी साबरमती आश्रमाला भेट दिली.
Sep 13, 2017, 05:09 PM IST...आणि नरेंद्र मोदी झाले अत्यंत भावूक
पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. साबरमती आश्रमाला दिलेल्या भेटीत त्यांनी अत्यंत भावूक होत गोरक्षणाच्या नावाखाली सुरू असलेल्या मारहाणीच्या घटनांवर टीका केली.
Jun 29, 2017, 07:14 PM IST