महापालिका चिंतेत अनधिकृत बांधकाम

नवी मुंबई महापालिका चिंतेत

नवीमुंबईला अनधिकृत बांधकांमांचा विळखा बसला आहे. इथं बांधण्यात आलेल्या इमारतींमध्ये तीनशे अठ्ठेचाळीस बांधकामांसाठी ओसी घेण्यात आलेली नाही. अशा बांधकांमामुळं पालिका चिंतेत आहे.

Jan 10, 2012, 01:40 PM IST