केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राकडून मोठी मदत
राज्य सरकारतर्फे आजही आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली.
Aug 20, 2018, 12:21 PM ISTकेरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा
प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.
Aug 18, 2018, 11:49 AM ISTयंदाच्या मान्सूनमध्ये देशभरात ७७४ जणांचा मृत्यू
राष्ट्रीय आपत्कालीन केंद्र म्हणजेच एनईआरसीने जाहिर केलेल्या अहवालातून ही आकडेवारी समोर आलीय.
Aug 13, 2018, 08:32 AM IST२६ जुलैच्या महापुराला १३ वर्ष पूर्ण : मुंबईत रिव्हर परिक्रमा मोहीम
२६ जुलैच्या महापुराला १३ वर्ष पूर्ण : मुंबईत रिव्हर परिक्रमा मोहीम
Jul 26, 2018, 12:30 PM ISTसावित्री नदीतील पाण्याने ओलांडली धोक्याची पातळी
राजधानी मुंबई, उपराजधानी नागपूर आणि राज्यातील इतर जिल्ह्यांमध्येही जोरदार पाऊस कोसळत आहे.
Jul 7, 2018, 11:43 AM ISTईशान्य भारतात महापूर, भूस्खलनात आतापर्यंत २३ बळी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 18, 2018, 02:04 PM ISTकोल्हापूर | पावसाची पुन्हा एकदा दमदार हजेरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 9, 2017, 09:03 PM ISTबिहारमधील पुराचे भिषण रूप; पाण्यात पुलासोबत महिला आणि बालही वाहून गेले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 17, 2017, 08:54 PM ISTबीडमध्ये महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 3, 2016, 03:21 PM ISTबीडमध्ये पावसाची विश्रांती, जनजीवन हळूहळू पूर्वपदावर
बीडमध्ये रविवारी आलेल्या महापुरानंतर रात्री पावसाने विश्रांती घेतलीय त्यामुळे पुराचा जोर कमी झाला आहे. बिंदुसरा नदीपात्रालगत असणाऱ्या वस्त्या,गावं यामध्ये शिरलेलं पाणी हळू हळू कमी झालं. त्यामुळे महापुराने गडबडून गेलेल्या बीडकरांचं जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलंय. दरम्यान, या पावसाने पाटोदा,चौसाळा या भागातील पाच ते सहा गावांचा अजूनही संपर्क तुटलेलाच आहे.
Oct 3, 2016, 09:00 AM ISTपंचगंगेच्या महापुरात जाऊन सुरु केला वीजपुरवठा
महावितरणच्या कर्मचाऱ्यांसाठी जिवाची जोखीम नवी नाही. आज त्यांनी चक्क पंचगंगा नदीच्या महापुरात जाऊन वडणगे व निगवे गावांचा वीजपुरवठा पूर्ववत करण्याची जोखीम पत्करली. महाप्रलय समोर असताना वीज कर्मचाऱ्यांनी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यासाठी त्यांना अशोक रोकडे यांच्या ‘व्हाईट आर्मी’ची मोलाची मदत मिळाली.
Jul 15, 2016, 01:02 PM ISTचेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर
चेन्नई महापूरानंतर हळू हळू पूर्वपदावर
Dec 14, 2015, 06:24 PM ISTव्हिडीओ : असा महापूर तुम्ही पाहिला नसेल
आद्रा : स्पेनमधील शहर आद्रामध्ये असा काही पूर आलाय, की शहरातील चार चाकी गाड्या काडीपेटीसारख्या वाहून गेल्या आहेत, ही दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
Sep 10, 2015, 07:27 PM ISTआसाम : ब्रह्मपुत्रा नदीला महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 23, 2015, 09:21 AM ISTचीन : २० व्या शतकातील सर्वात मोठा महापूर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 29, 2015, 09:57 AM IST