व्हिडीओ : असा महापूर तुम्ही पाहिला नसेल

Updated: Sep 10, 2015, 07:27 PM IST

आद्रा : स्पेनमधील शहर आद्रामध्ये असा काही पूर आलाय, की शहरातील चार चाकी गाड्या काडीपेटीसारख्या वाहून गेल्या आहेत, ही दृश्य पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

स्पेनमध्ये पहिल्यांदाचा एवढा प्रलय पाहण्यात आला आहे. हा व्हिडीओ यू-ट्यूबवर सर्वात जास्त वेळा पाहिला जात आहे.
पाहा स्पेनचा आद्रा शहरातील महापूर

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.