महाराष्ट्राचे राजकारण

Supriya Sule: "सध्या वडील पळवायची शर्यत लागलीय", दादांचा उल्लेख करत सुप्रिया सुळे म्हणाल्या...

Maharastra Politics: समाजसेवक बाबा आढाव (Baba Adhav) यांना शरद पवारांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर बोलताना सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Feb 5, 2023, 08:41 PM IST

Maharastra Politics: "नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही"

Prakash Ambedkar sensational statement: आंबेडकरांनी थेट भाजपच्या दोन चेहऱ्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता राजकारणात (Maharastra Politics) मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

Jan 30, 2023, 11:41 PM IST

Sharad Pawar: पहाटेच्या शपथविधीमागील मास्टरमाईंड कोण? शरद पवारांनी एका ओळीत संपवला विषय, म्हणाले...

Sharad Pawar On morning swearing 2019 : जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद उभा राहिला होता. त्यावर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Jan 28, 2023, 05:02 PM IST

Maharastra Politics: आघाडीत 'वंचित' बिघाडी? आंबेडकरांच्या भूमिकांवर काँग्रेस-राष्ट्रवादी नाराज, ठाकरे गटाची कसरत!

Maharastra Political News: प्रकाश आंबेडकरांमुळे (Prakash Ambedkar) महाविकास आघाडी भक्कम होईल असं वाटत होतं. मात्र आंबेडकर-ठाकरे युतीनंतर महाविकास आघाडीतच चलबिचल सुरु झालीय. आंबेडकरांच्या एंट्रीनंतर मविआत काय काय घडतंय, याचा आढावा.

Jan 27, 2023, 07:07 PM IST

Maharastra Politcs: शिंदेंच्या होमपिचवर ठाकरेंचा एल्गार, दौऱ्याचे राजकीय परिणाम काय होणार?

Uddhav Thackeray VS Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात उद्धव ठाकरेंनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. काय काय झालं ठाकरेंच्या दौऱ्यात? आणि या दौऱ्याचे राजकीय परिणाम कसे असतील. पाहुयात...

Jan 26, 2023, 10:22 PM IST

Raj thackeray आणि Narayan Rane एकत्र येणार?, महाराष्ट्राच्या राजकारणात चाललंय तरी काय?

Maharastra Political News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्यातली जवळीक वाढत असल्याचं पहायला मिळतंय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Elections) तोंडावर हे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी सुरू झाल्या आहेत.

Jan 15, 2023, 12:56 AM IST

राज्यपाल कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुन्हा एकेरी उल्लेख? VIDEO शेअर करत मिटकरींचे खडेबोल!

Maharastra Politics: राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील एका कार्यक्रमादरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह इतर काही महापुरुषांचा एकेरी उल्लेख केल्याचं दिसतंय.

Jan 7, 2023, 11:55 PM IST

Winter Session: अविश्वास ठराव अन् आघाडीची पुन्हा किरकिरी? वाचा नियम काय सांगतो...

Motion of No Confidence: अविश्वास ठराव म्हणजे आघाडीची राजकीय खेळी आहे असं सांगितलं जात होतं. मात्र विधानसभा अध्यक्षांबद्दल (Assembly Speaker) आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानं जयंत पाटलांचं (Jayant Patil) अधिवेशन काळासाठी निलंबन करण्यात आलं. 

Dec 30, 2022, 11:17 PM IST

Narayan Rane: 'आदित्य ठाकरे हे तर पिल्लू, राहुल गांधी कानात म्हणाले...'; राणेंची शेलक्या शब्दात टीका!

Maharastra Politics: सीमावादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी परखड भूमिका घेतली आहे, असं राणे म्हणाले.

Nov 29, 2022, 05:46 PM IST

Bhagat Singh Koshyari : 'सुर्य, चंद्र, तारे असेपर्यंत शिवराय आमचे आदर्श', राज्यपालांच्या वक्तव्यावर फडणवीसांचं स्पष्टीकरण!

Bhagat Singh Koshyari on Chhatrapati Shivaji Maharaj:  मला वाटत नाही की राज्यपालांच्या (Governor Bhagat Singh Koshyari) मनात काही शंका आहे, असं फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले आहेत.

Nov 20, 2022, 06:25 PM IST

आजचा रविवार राजकीय सुपरसंडे

काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे दोन दिवस मुंबई दौऱ्यावर येतायत. काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी खरगे संवाद साधतील.

Jul 8, 2018, 09:56 AM IST