ST Bus Driver Viral Video: 'सांगा मी गाडीत चढू कसा?' असं म्हणत एसटी चालकाने व्हिडिओतून आपली व्यथा मांडली आहे. हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे.
ऐन गणेशोत्सवाच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनाची हाक दिली आहे. पण कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा का दिला? काय आहेत त्यांच्या मागण्या जाणून घेऊया.
राज्यातील गावागावातून व खेड्यापाड्यातून धावणारी लाल परी ही महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. आता ही लालपरी वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे.
मोठ्या दिमाखात 'जय महाराष्ट्र' शब्द मिरविणाऱ्या राज्य परिवहन अर्थात एसटीने मराठी तरुणांची कशी थट्टा केली आहे. याचे उदाहरण देणारे धक्कादायक प्रकरण उजेडात आलं आहे.