महाराष्ट्र हवामान अंदाज

मुंबईत ऊन पावसाचा खेळ! येत्या 24 तासात मुसळधार पावसाची शक्यता

Mumbai Rain Update : ऑगस्ट महिन्यात गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रीय झाला आहे. मुंबईकरांनी आज घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट घेऊन बाहेर पडावे. कारण हवामान विभागाने मुंबईत ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 

Sep 9, 2023, 07:20 AM IST

Mumbai Weather: दहीहंडी उत्सवाला पावसाचं आगमन, मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक भागात पावसाची हजेरी

Maharashtra Weather Today : सप्टेंबर महिना उगावला तरी वरुणराजाने दडी मारली आहे. त्यामुळे राज्यातील शेतकरी मेताकुटीला आहे. 

Sep 7, 2023, 07:29 AM IST

Mumbai Rain : मुसळधार पावसामुळं 'या' ट्रेन रद्द; आताच पाहा सविस्तर यादी

Mumbai Rain : मंगळवारी रात्री उशिरापासूनच शळहरात प्रचंड पाऊस सुरु असल्यामुळं त्याचे थेट परिणाम वाहतुकीवर होताना दिसत आहेत. मुंबईतील लोकल सेवाही विस्कळीत झाली आहे. 

 

Jul 19, 2023, 03:45 PM IST

राष्ट्रवादीतील बंडानंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरेंनी घेतली अजित पवारांची भेट, म्हणाले "सत्तेची साठमारी..."

Uddhav Thackeray Meets Ajit Pawar: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भेट घेतली. राष्ट्रवादी पक्षात झालेल्या या बंडानंतर ही त्यांची पहिलीच भेट होती. यावेळी त्यांनी आपण अजित पवारांना राज्यातील नागरिक, शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास सांगितलं असल्याचं म्हटलं. तसंच भाजपा नेते किरीट सोमय्यांच्या (Kirit Somaiya) कथित व्हिडीओवरही भाष्य केलं.

 

Jul 19, 2023, 02:27 PM IST

Maharashtra Weather Alert: मराठवाड्यात मुसळधारचा इशारा; पुण्यासह 'या' जिल्ह्यांना अलर्ट जारी!

Maharashtra rain alert today: मोसमात पहिल्यांदाच मराठवाड्यातही मुसळधारचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर येत्या तीन दिवसात कोकण आणि विदर्भात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

Jul 16, 2023, 10:26 PM IST

Maharashtra Weather : आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारपिटीचा तडाखा; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

Maharashtra Weather Rain Alert :  मार्च महिन्या संपत आल्या असून राज्यभरात अवकाळी पावसाने कहर केला आहे. गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत जमीनदोस्त झालं आहे. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला गारपिटीसह तुफान पाऊस कोसळला आहे. 

Mar 19, 2023, 08:07 AM IST

Maharashtra Weather : शेतकऱ्यांनो काळजी घ्या! पुढचे तीन दिवस महत्त्वाचे; मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीची शक्यता

Maharashtra Weather Rain Alert : मार्चमध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे कंबरड मोडलं आहे. गुरुवारपासून अनेक ठिकाणी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठं नुकसान झालं. आजही अनेक भागात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. 

Mar 17, 2023, 07:28 AM IST

Maharashtra Weather: वादळी वारे, गारपीट आणि अवकाळी पाऊस; विदर्भात हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट

Maharashtra Weather Rain Alert :  नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.  पूर्व विदर्भात चार दिवस गारांसह अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. 

Mar 15, 2023, 05:37 PM IST

Maharashtra Weather Updates : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी

Maharashtra Weather : राज्यात आणखी तीन दिवस कडाक्याची थंडी पडणार आहे. राज्यात 29 जानेवारीनंतर थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.  

Jan 26, 2023, 01:36 PM IST

Maharashtra Weather : राज्यात पुन्हा हुडहुडी, पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होणार

Maharashtra Weather News : मुंबईसह राज्यात शीत वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यानं पुन्हा हुडहुडी भरली आहे. बहुतांश ठिकाणी तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. 

Jan 24, 2023, 01:04 PM IST

Weather Update : कडाक्याच्या थंडीत पडणार जोरदार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

Weather News : थंडीचा कडाका वाढला असताना भारतीय हवामान विभागाने पावसाचा अलर्ट जारी केला आहे. दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Jan 21, 2023, 07:44 AM IST

Mumbai Weather : हुडहुडी! मुंबईतील तापमानात लक्षणीय घट, सध्याचा आकडा पाहून तुमचा विश्वासच बसणार नाही

Mumbai Weather Update :  मुंबई सोडून कुठेतरी थंड हवेच्या ठिकाणी जाण्याचा विचार करत आहात, तर सर्वात आधी ही बातमी वाचा. कारण, मुंबईतील ही थंडी तुम्हाला थेट थंड हवेच्याच ठिकाणी गेल्याचा अनुभव देईल. 

Jan 13, 2023, 08:17 AM IST