Budh-Shukra Yuti: मे महिन्याच्या अखेरीस होणार बुध-शुक्राची युती; 'या' राशींना करियरमध्ये मिळणार उत्तम संधी
Mercury And Venus Conjunction In Taurus: बुध ग्रहाच्या गोचरमुळे शुक्र आणि बुध या दोन ग्रहांचा संयोग वृषभ राशीत होणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळू शकणार आहे. या दोन ग्रहांच्या युतीमुळे काही राशींच्या व्यक्तींना अचानक लाभ होण्याची शक्यता आहे.
May 29, 2024, 08:23 AM ISTबुधाच्या राशी बदलामुळे बनणार 2 खास राजयोग; या राशींना समाजात मान-प्रतिष्ठा मिळण्याची शक्यता
Lakshmi Narayan And Kendra Trikon Yog: बुध आणि शुक्र यांच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार होतोय. त्याचप्रमाणे बुध आणि शुक्र एकत्र मिळून केंद्र त्रिकोण राजयोग तयार होतोय.
Apr 24, 2024, 08:08 AM ISTLakshmi Narayan Yog: वर्षभरानंतर बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींचे चांगले दिवस सुरु होण्याची शक्यता
Lakshmi Narayan Yog In Meen: शुक्र आणि बुध यांच्या संयोगाने हा योग तयार होतो. एप्रिलमध्ये व्यापार देणारा बुध आणि धनाचा दाता शुक्र यांच्या संयोगामुळे हा राजयोग तयार होणार आहे.
Mar 21, 2024, 08:40 PM ISTLakshmi Narayan Yog: शुक्र-बुधाच्या युतीने बनणार लक्ष्मी नारायण राजयोग; 'या' राशींना होणार लाभ
Lakshmi Narayan Yog: 18 जानेवारी रोजी शुक्र ग्रह धनु राशीत प्रवेश करणार आहे. ज्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होणार आहे. या योगाच्या निर्मितीमुळे 3 राशींवर सकारात्मक परिणाम होताना दिसणार आहेत.
Jan 11, 2024, 09:38 AM ISTधनु राशीत बुध-शुक्राची होणार युती; 'या' राशींना अपार पैसे मिळण्याची शक्यता
Mercury And Venus Conjunction In 2024: धनु राशीमध्ये शुक्र आणि बुध यांचा संयोग होणार आहे. अशा स्थितीत या संयोगाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येणार आहे. परंतु काही राशी अशा आहेत ज्यांना अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
Jan 5, 2024, 09:24 AM ISTLakshmi Narayan Yog: वृश्चिक राशीत बनला पॉवरफुल ‘लक्ष्मी नारायण योग’, 'या' राशींना मिळू शकतो अपार पैसा
Lakshmi Narayan Yog: बुध आणि शुक्राच्या संयोगामुळे लक्ष्मी नारायण योग तयार झाला आहे. या योगाच्या निर्मितीमुळे नवीन वर्ष 2024 मध्ये काही राशीच्या लोकांच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.
Jan 2, 2024, 07:15 AM ISTLakshmi Narayan Yog : 20 दिवसांनी 'लक्ष्मी नारायण योग'! 2024 मध्ये 'या' राशींना लाभणार कुबेराचा खजिना
Lakshmi Narayan Yog : वृश्चिक राशीच्या धन भावात लक्ष्मी नारायण योग निर्माण होतो आहे. त्यामुळे काही राशींना बंपर धनलाभ होणार आहे, यात तुमची रास आहे का जाणून घ्या.
Dec 8, 2023, 04:05 PM ISTLakshmi Narayan Yog: बुध-शुक्रामुळे वर्षाअखेरीस तयार होणार 'लक्ष्मी नारायण योग'; 'या' राशींना धनवृद्धीसह लाभच लाभ
Lakshmi Narayan Yog: डिसेंबर महिन्यात वर्षाच्या शेवटी लक्ष्मी नारायण योग तयार होणार आहे. हा योग अनेक राशीच्या लोकांच्या जीवनात आनंद आणू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या व्यक्तींना या योगाचा भरपूर लाभ मिळू शकणार आहे.
Dec 1, 2023, 10:57 AM ISTBudh Shukra Yuti : बुध-शुक्राची युती ठरणार साडेसाती; 'या' राशींवर घोंघावणार आर्थिक संकट
Budh Shukra Yuti 2023 : ग्रहांच्या स्थितीत होणारे बदल प्रत्येक राशीच्या राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करतात. शुक्र आणि बुध यांच्या संयोगाचा नकारात्मक परिणाम देखील होणार आहे.
Jul 28, 2023, 09:48 PM ISTPalmistry: ज्यांच्या हातावर बनले असते X चिन्ह! नशिबात असतो ‘हा’ खास योग
Palmistry: जगात केवळ 3 टक्के लोकांच्या हातावर X चिन्ह असते बोलले जाते. जाणून घ्या हातावर X चिन्ह असल्यास तुमच्या भाग्यात काय लपलंय.
Jul 25, 2023, 07:19 PM ISTLaxmi Narayan Yog : बुध शुक्र युतीमुळे 'लक्ष्मी नारायण योग'! 5 राशी होणार गडगंज श्रीमंत?
Lakshmi Narayan Yog 2023 : लवकरच शुक्र गोचर आणि त्यानंतर काही तासांमध्ये बुध गोचर होणार आहे. अशा स्थिती बुध आणि शुक्र संयोग होणार आहे. त्यामुळे अतिशय शुभ असा लक्ष्मी नारायण योग तयार होतो आहे.
Jul 4, 2023, 12:52 PM ISTLakshmi Narayan Yog 2023 : लक्ष्मी नारायण योगामुळे 'या' राशींना लाभणार गडगंज श्रीमंती? बुध शुक्र युती उघडणार नशिब
Budh Shukra Yuti 2023 in kark : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांच्या हालचालीला खूप महत्त्व आहे. बुध आज अस्त स्थितीत आला. आता लवकरच बुध आणि शुक्राची युती होणार आहे. त्यामुळे बुध-शुक्र संयोगाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतं आहे.
Jun 19, 2023, 09:45 AM IST