महाशिवरात्री कधी आहे

शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं?

Mahashivratri 2024 : हिंदू धर्मात भगवान शंकराला विशेष महत्त्व आहे. सोमवार हा दिवस महादेवाला समर्पित आहे. तर 8 मार्चला महाशिवरात्रीचा महाउत्सव देशभरात साजरा करण्यात येणार आहे. शिवमंदिरात तुपाचा दिवा लावल्याने काय होतं जाणून घ्या. 

Mar 3, 2024, 11:46 AM IST

Mahashivratri 2024 : ...म्हणून शिवलिंगाला घालत नसतात पूर्ण प्रदक्षिणा, शास्त्र काय सांगतं?

Mahashivratri 2024 : आपण मंदिरात गेल्यावर देवाचं दर्शन घेतल्यानंतर प्रदक्षिणा मारतो. पण शिवलिंगाला आपण अर्ध प्रदक्षिणा मारतात हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामागील कारणं आणि नियम काय आहे त्याबद्दल जाणून घेऊयात. 

Feb 28, 2024, 09:58 AM IST

Mahashivratri 2024 : महाशिवरात्री कधी आहे? जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि पूजा विधी

Mahashivratri 2024 Date : या वर्षीची महाशिवरात्री अतिशय खास आहे. महाशिवारात्रीला भगवान शंकराला प्रसन्न करण्यासाठी दुहेरी योग जुळून आला आहे. यादिवशी प्रदोष व्रतदेखील आहे. अशा ही महाशिवरात्री नेमकी कधी आहे जाणून घेऊयात. 

Feb 23, 2024, 02:35 PM IST