महिला प्रवेश

शनीशिंगणापूरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा

हायकोर्टाच्या आदेशानंतर शनिशिंगणापूरला गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना स्थानिकांच्या जबरदस्त विरोधाचा आणि नंतर पोलीस कारवाईचा सामना करावा लागला. 

Apr 2, 2016, 05:50 PM IST

धार्मिक स्थळांवर भेदभाव नकोच, मुंबई हायकोर्टाने सरकारला फटकारले

धार्मिक स्थळांवर महिलांना प्रवेशासाठी भेदभाव नको, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. धार्मिक स्थळी भेदभाव करता येणार नाही, मुंबई हायकोर्टाने सरकारला सुनावले.

Apr 1, 2016, 02:45 PM IST

महिलांना कुठेही प्रवेश नाकारता येणार नाही : मुंबई उच्च न्यायालय

जिथे जिथे पुरुषांना प्रवेश आहे, तिथे तिथे  महिलांनाही सुरक्षित प्रवेश मिळालाच पहिजे, असे स्पष्ट निर्देश आज मुंबई उच्च न्यायालयानं दिलेत. तसेच राज्य सरकारला दोन दिवसात उत्तर देण्याचे बजावलेय.

Mar 30, 2016, 01:45 PM IST

शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

 शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

Feb 6, 2016, 06:56 PM IST

शनीशिंगणापूर प्रवेशाचा वाद मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

शनीशिंगणापूरच्या चौथऱ्यावरील महिला प्रवेशाचा वाद आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेला आहे.

Feb 6, 2016, 06:23 PM IST

शनीशिंगणापुरच्या चौथऱ्यावर महिला प्रवेश वाद कोर्टात

शनैश्वर देवस्थानासह केंद्र आणि राज्य सरकारलाही नोटीस बजावण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं दिले आहेत.

Jan 28, 2016, 06:44 PM IST