महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

कंपनीने हक्काच्या जमिनीचे पैसे न दिल्याने महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यात सुरू असलेल्या सोलार कंपनीने हक्काच्या जमिनीचे पैसे दिले नाही म्हणून बोढरे येथील ५५ वर्षीय निलाबाई एकनाथ राठोड या महिलेने विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

Feb 19, 2018, 07:16 PM IST

मुलांना विष पाजून आईची आत्महत्या

पोटच्या तीन पोरांना विष पाजून महिलेनं आत्महत्या केल्याची घटना बीडमध्ये उघडकीस आलीये. अंबाजोगाई पोलिस ठाण्यामागेच हा धक्कादायक प्रकार घडल्याचं वृत्त आहे. 

Jan 16, 2016, 04:34 PM IST