माई पुरस्कार

झी मराठीवर 'माई' पुरस्कारांची धूम

मराठी चित्रपट आणि नाटकांची लोकप्रियता आता देशाबाहेरसुद्धा वाढू लागली आहे. विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार पटकाविणा-या मराठी चित्रपटांचे प्रेक्षकांच्या मागणीवरून अनेक ठिकाणी खास शो रंगत आहेत. चित्रपटाप्रमाणेच नाटकांनाही परदेशात जोरदार मागणी आहे. 

Jun 16, 2016, 01:32 PM IST