माणिकराव ठाकरे

शिवसेनेचाच मुख्यमंत्री पाच वर्ष असेल - माणिकराव ठाकरे

मुख्यमंत्रिपदी पाच वर्ष शिवसेनेचाच मुख्यमंत्री विराजमान होईल, असे काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले. याखेरीज राष्ट्रवादीने मुख्यमंत्रिपदाची मागणी केली नसल्याचंही त्यांनी सांगितले. 

Nov 22, 2019, 06:51 PM IST

माणिकराव ठाकरे विधान परिषदेच्या उपसभापतीपदी

राष्ट्रवादीने आश्वासन दिल्याप्रमाणे आपला शब्द पाळत काँग्रेसच्या पदरात विधान परिषदेच्या उपसभापतीपद टाकले आहे. त्यामुळे काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांची उपसभापदी निवड बिनविरोध करण्यात आली.

Aug 5, 2016, 08:49 PM IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय. 

Jul 22, 2015, 02:58 PM IST

माणिकरावांचा रावसाहेबांविषयी गौप्यस्फोट

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविषयी गौप्यस्फोट केला आहे. 

Feb 7, 2015, 03:42 PM IST

'फडणवीस विश्वासदर्शक ठराव सिद्ध करू शकले नाहीत' - काँग्रेस

आवाजी मतदानानं विश्वासदर्शक ठराव पास करणे, ही लोकशाहीची हत्या आहे, देवेंद्र फडणवीस हे विश्वासदर्शक ठराव जिंकू शकले नाहीत, सिद्ध करू शकले नाहीत, म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी केला आहे.

Nov 12, 2014, 01:32 PM IST

तर भाजप सरकारला काँग्रेस विरोध करेल - ठाकरे

काँग्रेस आघाडी सरकारनं जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत ते बदलण्याची भूमिका नव्या भाजपच्या सरकारने घेतली तर काँग्रेस विरोध करेल असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंनी दिलाय. 

Nov 1, 2014, 07:59 PM IST

काँग्रेसच्या पराभवाला माणिकरावच जबाबदार - काँग्रेस नेते

काँग्रेसच्या पराभवाला माणिकरावच जबाबदार - काँग्रेस नेते

Oct 25, 2014, 08:38 PM IST