मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय. 

Updated: Jul 22, 2015, 02:58 PM IST
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात माणिकरावांचा हक्कभंग title=

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात विधान परिषदेत हक्कभंग प्रस्ताव आलाय. काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी हा प्रस्ताव आणलाय. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत माणिकरावांवर टीका केली होती. यामुळं आपला अवमान झाल्याचा आरोप माणिकरावांनी केलाय.

बघुयात मुख्यमंत्री नेमकं काय म्हणाले होते... संपूर्ण भाषण... 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.