मानसिक छळ

IAF Hero Abhinandan Statement On Pakistan Army Harrass Me Mentaly PT2M18S

नवी दिल्ली । अभिनंदन यांचा पाकिस्तानकडून प्रचंड मानसिक छळ

पाकिस्तानातून भारतात माघारी परतलेले रिअल हिरो हवाई दलातील विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांनी पाकिस्तानची पोलखोल केली आहे. अभिनंदन यांना आपण कशी चांगली वागणूक दिली, असे पाकिस्तानने जोरदार प्रचार सुरु केला. त्याबाबतचा एक व्हिडिओही पोस्ट केला. मात्र, हा व्हिडिओ सतरावेळा एडीट करण्यात आला आहे. पाकिस्तानने चांगली वागणूक दिलेली नाही. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच असल्याचे पुढे आले आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असताना अभिनंदन वर्थमान यांचा प्रचंड मानसिक छळ करण्यात आला, हे आता पुढे आले आहे. अभिनंदन यांची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

Mar 2, 2019, 11:50 PM IST

वरिष्ठांकडून मानसिक छळ व्हायचा, शिर्केंच्या कुटुंबियांचा आरोप

वाकोला पोलीस ठाण्यात असिस्टंट सब इन्स्पेक्टर दिलीप शिर्केंनी केलेला गोळीबार आणि त्यात सीनिअर इन्स्पेक्टर विलास जोशींचा झालेला मृत्यू यामुळं पोलीस दल पुरतं हादरलंय. 

May 4, 2015, 07:19 PM IST

'पतीचे अनैतिक संबंध मानसिक छळाचे कारण होऊ शकत नाही'

गुजरातमधील एका याचिकेदरम्यान, पतीचे अनैतिक संबंध हे मानसिक छळाचे अथवा आत्महत्येचे कारण होऊ शकत नाही, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय.

Feb 19, 2015, 08:01 PM IST

हुंडाबळी: शारीरिक, मानसिक त्रासाला कंटाळून रुपालीची आत्महत्या

हुंडा बळीच्या कायदा कितीही कडक केला तरी हुंड्यामुळं मृत्यू नवविवाहित तरुणींची संख्या आजही कमी नाही. नवी मुंबईत कामोठे इथं हुंड्यासाठी आपल्या पत्नीला चटके देऊन, शारीरिक आणि मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करायला प्रवृत्त केल्याची घटना घडलीय. याप्रकरणी कामोठे पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा दाखल करून नवरा वैभव शिर्के याला अटक केलीय.

Dec 15, 2013, 10:06 PM IST

पी. गोपीचंदने केला प्राजक्ता सावंतचा मानसिक छळ?

स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे प्रशिक्षक पी. गोपीचंद यांच्यावर मानसिक छळ केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.

Nov 8, 2012, 11:24 AM IST