मान्सून

मान्सून अंदमानात दाखल, 6 दिवस आधीच मान्सूनचे आगमन

राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना अंदमानात मान्सूनची चाहूल लागलीय. दक्षिण अंदमान किनारा, आणि निकोबार बेट या भागात मान्सून दाखल झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलीय.  

May 14, 2017, 06:12 PM IST

मान्सून लवकरच अंदमानात दाखल होणार

राज्याच्या वेगवेगळ्या भागात वळवाच्या पावसाची दोन दिवस हजेरी लागली असताना मान्सून अंदमानातही दाखल होणार आहे. दक्षिण अंदमान किनारा आणि निकोबार बेट या भागात उद्यापासून दोन ते तीन दिवसांच्या काळात मान्सून दाखल होईल असं हवामान विभागाने म्हटलं आहे.

May 14, 2017, 10:40 AM IST

मान्सूनचं आगमन येत्या चार दिवसांवर?

मान्सूनचं आगमन येत्या चार दिवसांवर?

May 11, 2017, 11:38 PM IST

नव्या मॉडेलनुसार मान्सून ४ दिवसात अंदमानला

हवामान खात्याच्या नव्या डायनामिक पद्धतीनं अंदाज वर्तवणाऱ्या मॉडलनुसार येत्या अवघ्या ४ दिवसात.

May 11, 2017, 06:40 PM IST

मान्सूनच्या अंदाजाने भारतीय शेअर बाजारांत पुन्हा उत्साह

मान्सूनच्या ताज्या अंदाजानं भारतीय शेअर बाजारांमध्ये पुन्हा उत्साह संचारलाय. यामुळे गेल्या काही दिवसांपासून 30 हजारांच्या आसपास झुलणाऱ्या सेन्सेक्सनं पुन्हा एकदा नवा उच्चांक गाठलाय. 

May 11, 2017, 08:24 AM IST

अंदमानात 15 मेपर्यंत मान्सून दाखल होणार?

भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहिती नुसार यंदा सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडण्याचं भाकीत वर्तवले आहे. अवघ्या चार दिवसात अंदमान निकोबार बेटांवर मान्सूनच्या आगमनासची शक्यता निर्माण झालीय. 

May 11, 2017, 08:14 AM IST

यंदा मान्सून सामान्य, हवामान खात्याचा अंदाज

२०१७मधील पावसाबाबत भारतीय हवामान खात्याने पहिल्यांदाच अंदाज व्यक्त केलाय. यंदाच्या वर्षी पाऊस सामान्य राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

Apr 18, 2017, 04:54 PM IST

यंदाच्या पावसाविषयी हवामान खातं आज अंदाज वर्तवणार

यंदाचा पाऊसकाळ नेमका कसा असेल याचा अंदाज आज हवामान खातं वर्तवणार आहे.

Apr 18, 2017, 12:29 PM IST

यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज

उन्हाची वाढती काहीली बघता यंदा मान्सून लवकर येणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. एप्रिल महिन्यातच राज्यात पारा रोज नवे उच्चांक गाठताना दिसतो आहे. मान्सूनचं आगमन हे जमीन आणि समुद्र या दोन्हीकडे असणाऱ्या तापमानानवर अवलंबून असंत.

Apr 13, 2017, 08:27 AM IST

पावसाने मुंबईतून बाय बाय केले!, ऑक्टोबर हिटचे चटके

राज्यात परतीचा पाऊस कधी जाणार याची उत्सुकता होती. मात्र, मान्सूनने मुंबईकरांचा निरोप घेतला आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात परतीच्या पावसाने हजेरी लावल्यानंतर मुंबईतील पावसाचा मुक्काम संपल्याची माहिती हवामान खात्याने दिली. दरम्यान, ऑक्टोबर हिटचे चटके बसून लागले आहेत. 

Oct 14, 2016, 09:49 PM IST