ऑगस्ट-सप्टेंबरमध्येही मुसळधार!
ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यामध्येही पावसाचा जोर कायम राहणार आहे.
Aug 6, 2016, 10:27 AM ISTरायगडच्या कर्जत तालुक्यातल्या धबधबे, तलावांवर जमावबंदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 18, 2016, 11:36 PM ISTरत्नागिरीतील मांडवी किनाऱ्यावरील घरांना समुद्र खवल्याने धोका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 4, 2016, 06:06 PM ISTमुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 2, 2016, 03:29 PM ISTमान्सून संबंधित बातम्या
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2016, 08:47 PM ISTवरुण राजा यावर्षी सैराट सारखा बरस!
मागच्या वर्षी म्हणावा तसा पाऊस न बरसल्यामुळे यावर्षी मात्र चांगला पाऊस पडावा यासाठी सगळेच प्रार्थना करत आहेत. व्हॉट्स अॅपवरही वरुण राजाला आवाहान करणारा एक मेसेज व्हायरल झाला आहे.
Jun 24, 2016, 11:22 PM ISTराज्यावर पसरतायत मान्सूनचे ढग
राज्यामध्ये मान्सून सक्रीय व्हायला सुरुवात झाली आहे.
Jun 24, 2016, 07:14 PM ISTकोकणात मुसळधार पाऊस
कोकणात पाऊस आता जोर धरू लागला आहे. पालघर परिसरातही पावसाचं आगमन झाल्याने बळीराजा आनंदित झाला आहे.
Jun 24, 2016, 05:46 PM ISTपावसापासून असा वाचवा आपला स्मार्टफोन
पावसाळ्याला आता सुरुवात झाली आहे, त्यामुळे पावसाळ्यामध्ये आपल्या स्मार्टफोनची सुरक्षा कशी करायची असा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल.
Jun 23, 2016, 09:16 PM ISTपावसात अशी घ्या स्मार्टफोनची काळजी
मान्सून सर्वत्र दाखल झालाय. यंदाचा मान्सून जरा उशिराच आला मात्र तो आता जोरदार बरसतोय. ही सुखावणारी बातमी असली तरी पावसाळ्यात विशेषकरुन स्मार्टफोनची काळजी घेण्याची गरज असते.
Jun 23, 2016, 01:16 PM ISTशेतकऱ्यांनी खरीपाच्या पेरणीची घाई करू नये - मुख्यमंत्री
राज्यातील बहुतांश भागात मान्सूनचे आगमन झाले असले तरी काही ठिकाणी खरीपाच्या पेरणीसाठी हा पुरेसा पाऊस नाही.
Jun 21, 2016, 04:29 PM ISTमुंबईत मान्सूनचं आगमन
मुंबईत मान्सूनचं आगमन झालं असल्याचं हवामान खात्यानं म्हटलं आहे, आज सकाळपासून मुंबईत रिमझिम पावसाला सुरूवात झाली, दुपारी मुंबई आणि उपनगरात पाऊस कोसळत होता.
Jun 20, 2016, 01:28 PM ISTयेत्या 24 तासात मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार
विदर्भातून प्रवेश केलेला मान्सून आज संपूर्ण महाराष्ट्र पसरेल अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. येत्या 24 तासात मान्सूनचे ढग मुंबई आणि मराठवाड्यावर मेहरबान होतील असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केलाय.
Jun 20, 2016, 09:59 AM IST