१३ जूनला मान्सून मुंबईत दाखल होणार!
केरळमध्ये वेळेआधी दाखल झालेला मान्सून पुढे सरकत नसल्यामुळे काहीशी चिंता पसरली असतानाच हवामान खात्यानं एक चांगली बातमी दिली आहे.
Jun 6, 2017, 08:20 PM ISTमान्सून केरळात खोळंबला, उशीर होण्याचा अंदाज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 5, 2017, 08:07 PM ISTमहाराष्ट्रात मान्सूनचं आगमन लांबण्याची शक्यता
केरळमध्ये तुलनेनं लवकर दाखल झालेल्या मान्सूनचं महाराष्ट्रातलं आगमन लांबण्याची शक्यता आहे.
Jun 5, 2017, 05:29 PM ISTGood News : पावसाला पोषक वातावरण; कोकण, गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता
मान्सूनबाबत चांगली बातमी आहे. येत्या २४ तासात मान्सूनच्या हालचालीत वाढ होईल आणि पाऊस बरसेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय. यानुसार कोकण आणि गोव्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
Jun 4, 2017, 04:55 PM ISTराज्यात काही ठिकाणी तर मुंबई उपनगरात जोरदार पाऊस
राज्यात मान्सूनपूर्व पाऊस पडत असून मुंबई शहर आणि उपनगराच चांगला पाऊस रात्री झाला. तर नवी मुंबई, अंबरनाथ , बदलापूरमध्ये जोरदार पाऊस बरसलाय.
Jun 3, 2017, 10:35 PM ISTराज्यात २४ तासात पाऊस बरसणार
मान्सून केरळात दाखल झालाय. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व बरसत आहे. पुढील २४ तासात राज्यात पावसाला चांगली सुरुवात होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Jun 2, 2017, 06:20 PM ISTविदर्भातील लोकांना लवकरच उकाळ्यापासून दिलासा
गेल्या ३ महिन्यांपासून रणरणत्या उन्हाने हैराण झालेल्या नागपूरकरांना आता पुढच्या काही दिवसांतच दिलासा मिळणार आहे.
May 31, 2017, 08:27 AM ISTमहाराष्ट्रात ४ दिवसात मान्सून धडकण्याची शक्यता
कडक उन्हानं त्रासलेल्या नागरीकांना पावसाचा मोठा दिलासा अपेक्षेपेक्षा लवकरच मिळण्याची शक्यता आहे.
May 31, 2017, 08:16 AM ISTमान्सूनचं केरळमध्ये आगमन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 07:18 PM ISTकोकणात मान्सूनपूर्व पाऊस
कोकणात आज दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात पावसाने अनेकांची धावपळ उडाली.
May 30, 2017, 05:48 PM ISTमुंबई - रेल्वेकडून मान्सूनची पूर्व तयारी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 30, 2017, 05:01 PM ISTमान्सून केरळ किनारपट्टीवर दाखल
हवामान खात्याच्या अंदाजानुसार केरळ किनाऱ्यावर यंदा नैरुत्य मौसमी पावसाचं ४८ तास आधीच आगमन झालं आहे.
May 30, 2017, 11:19 AM ISTखरीपाची पेरणी कधी करावी?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 29, 2017, 08:39 PM ISTमान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार
मान्सून आता कोणत्याही क्षणी केरळमध्ये दाखल होण्याची चिन्हं आहेत. हवामान खात्यानं मान्सून वेळेआधीच केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
May 29, 2017, 08:33 AM IST