मालेगाव स्फोट : पुरोहित, साध्वीसह 7 जणांवर आरोप निश्चित
मालेगांव स्फोट प्रकरणातील 7 आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आले आहेत.
Oct 30, 2018, 07:46 PM ISTमालेगाव स्फोट : नियमित सुनावणी घेण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश
मालेगाव स्फोटाची नियमित सुनावणी घेण्याचे आदेश
Oct 22, 2018, 10:39 PM ISTमालेगाव स्फोटाप्रकरणी कर्नल पुरोहितांच्या सुटकेचा मार्ग सुकर
2008 सालच्या मालेगावातल्या स्फोटाप्रकरणी आरोपी कर्नल श्रीकांत पुरोहित यांच्या कस्टडीची गरज उरेलेली नसल्याचं आज एनआयए नं सर्वोच्च न्यायालयात सांगितलंय. 29 सप्टेंबर 2008ला मालेगावमध्ये झालेल्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला होता.
Apr 17, 2017, 01:01 PM ISTमालेगाव स्फोट : सालियन यांचा केंद्रावर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 01:26 PM ISTमालेगाव स्फोट : सालियन यांचा केंद्रावर गंभीर आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 25, 2015, 08:30 PM ISTमालेगाव स्फोट : सरकारी वकील सालियन यांचा गंभीर आरोप
मालेगाव स्फोटांच्या खटल्यातल्या सरकारी वकील रोहिणी सालियन यांनी गंभीर आरोप केलेत. केंद्रात नवं सरकार सत्तेत आल्यानंतर या प्रकरणातल्या आरोपींविरोधात आपल्याला नरम होण्यास सांगितलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, आम्ही कुणावरही दबाव टाकलेला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय.
Jun 25, 2015, 08:28 PM IST