मिनिमम बॅलन्स 0

SBI तुमच्या कुटुंबाला देणार फ्रीमध्ये ५ लाख रुपये, खोलावे लागेल हे खास खाते

अनेकदा जेव्हा आर्थिक तंगी जाणवते तेव्हा काहीजण पर्सनल लोन घेण्याला प्राधान्य देतात. मात्र तुम्हाला जितक्या पैशांची गरज तितकीच रक्कम मिळेल की नाही  याची शाश्वती नसते. 

Mar 28, 2018, 10:33 AM IST

'मिनिमम बॅलन्स'चा नियम तोडणाऱ्यांना एसबीआयचा जोरदार धक्का

मिनिमम बॅलन्स अर्थात कमीत कमी रक्कमेचा बँकेचा नियम न पाळणाऱ्यांना स्टेट बँक ऑफ इंडियानं जोरदार धक्का दिलाय.

Mar 14, 2018, 02:04 PM IST

SBI खातेदारांसाठी मोठी बातमी, २५ कोटी ग्राहकांना होणार फायदा

देशातील सर्वात मोठी बॅंक स्टेट बॅंक ऑफ इंडिया(SBI) ने करोडो ग्राहकांना दिलासा दिलाय. बॅंक खात्यात मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावर लागणा-या पेनल्टीमध्ये कपात करण्यात आली आहे. 

Mar 13, 2018, 12:54 PM IST

SBI बँकेत मिनिमम बॅलन्सची रक्कम 1 हजार रुपये?

स्टेट बँकनं आपल्या बचत खात्याची मिनिमम बॅलन्स न राखणाऱ्यांवर दंड आकारला होता.

Jan 5, 2018, 06:05 PM IST

एसबीआयच्या ग्राहकांना बॅंकेकडून मिळू शकतो दिलासा

सरकारच्या दबावामुळे स्टेट बॅंक ऑफ इंडिया ग्राहकांना मोठा दिलासा देण्याच्या तयारीत आहे. ग्राहकांना हा दिलासा मिनिमम बॅलेन्सबाबत दिला जाऊ शकतो.

Jan 5, 2018, 11:00 AM IST

एसबीआयकडून ग्राहकांना मोठी खुशखबर

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी आलीये. एसबीआयमध्ये खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवण्याबाबत ग्राहकांना दिलासा देण्यात आलाय. 

Apr 17, 2017, 04:06 PM IST