मिलिंद देवरा

नारायण राणेंचा पत्ता कट, अशोक चव्हाणांसह भाजपकडून 'या' तीन नेत्यांची उमेदवारी जाहीर

Rajya sabha Election : आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने पुन्हा धक्कातंत्राचा अवलंब केला असून अशोक चव्हाण यांना वेलकम गिफ्ट भाजपने दिलंय. 

Feb 14, 2024, 02:25 PM IST

सलमान- शाहरुखमध्ये समेट घडवून आणणारे बाबा सिद्दीकी आहेत तरी कोण?

who is Baba Siddiqui : बाबा सिद्दीकी आणि त्यांचे सुपूत्र झिशान सिद्दीकी यांनी अजित पवार यांची भेट घेतल्यामुळं आता ही दोन नावंही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत जोडली जाणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. 

Feb 2, 2024, 09:00 AM IST

'...तर मी आणि शिंदे आज इथे नसतो'; शिंदे गटात प्रवेश करताना देवरांचे सूचक विधान

Milind Deora Join Eknath Shinde-Led Shivsena: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. 

Jan 14, 2024, 05:01 PM IST

'देवरा यांच्या राजीनाम्याची वेळ PM मोदींनी ठरवली'; काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

Milind Deora News Today:  मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी आपल्या काँग्रेस नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी याबाबत माहिती दिली आहे. मिलिंद देवरा यांच्या राजीनाम्यावर काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने खळबळजनक दावा केला आहे.

Jan 14, 2024, 01:10 PM IST

राहुल गांधींचे निकटवर्तीय असूनही देवरांनी काँग्रेसचा 'हात' का सोडला? उद्धव ठाकरेंमुळं राजीनामा?

Milind Deora Resign: मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. देवरा हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय असल्याचे समजले जाते. देवरा यांनी राजीनामा का दिला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

Jan 14, 2024, 11:23 AM IST

'पृथ्वीराज, वासनिक, देवरांना लाज वाटली पाहिजे', काँग्रेसमधला वाद पेटला

काँग्रेस अध्यक्षपदावरून पक्षातला वाद पेटला आहे.

Aug 23, 2020, 11:45 PM IST

चीनच्या प्रश्नावर मिलिंद देवरांचा काँग्रेसला घरचा आहेर

चीनच्या मुद्द्यावरून काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आपल्याच पक्षावर निशाणा साधला आहे.

Jun 28, 2020, 05:15 PM IST

माझ्या मनातही दोनदा आत्महत्येचा विचार आला होता, माजी खासदाराचा खुलासा

सुशांतच्या आत्महत्येनंतर देवरांनी आपल्या भावनांना मोकळी वाट करुन दिली. 

Jun 15, 2020, 08:24 AM IST
Mumbai Congress Leader Milind Deora Write A Letter To Soniya Gandhi PT1M56S

मुंबई : अस्वस्थ मिलिंद देवरांचं सोनिया गांधींना पत्र

मुंबई : अस्वस्थ मिलिंद देवरांचं सोनिया गांधींना पत्र

Jan 28, 2020, 04:50 PM IST

मी मुंबईबाहेर होतो पण 'हे' समजल्यावर मला आश्चर्य वाटलं- देवरा

 हा सर्व प्रकार घडत असताना मुंबईबाहेर असलेले काँग्रेस नेते मिलिंद देवरा यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. 

Nov 30, 2019, 08:56 PM IST
Mumbai Milind Deora Tweet PT1M11S

मुंबई | राज्यपालांनी आघाडीला सत्ता स्थापनेची संधी द्यावी - मिलिंद देवरा

मुंबई | राज्यपालांनी आघाडीला सत्ता स्थापनेची संधी द्यावी - मिलिंद देवरा

Nov 11, 2019, 01:45 PM IST

राज्यपालांनी कॉंग्रेस-एनसीपीला सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे- देवरा

'राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन करावे अशी इच्छा'

Nov 10, 2019, 01:10 PM IST
Mumbai Chembur Vishwa Hindu Parishad Genral Secretary Milind Palande PT1M10S

चेंबूर | विश्व हिंदू परिषदेकडून चर्चासत्र

चेंबूर | विश्व हिंदू परिषदेकडून चर्चासत्र

Oct 23, 2019, 12:45 PM IST

'राहुल गांधींच्या सभेला निकम्मा का आला नाही?' संजय निरुपमांचा सवाल

मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद शांत होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढत आहे. 

Oct 14, 2019, 03:04 PM IST