राष्ट्रपती निवडणूक: मीरा कुमार विरुद्ध रामनाथ कोविंद लढत
यूपीएने राष्ट्रपतीपदासाठी माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांना उम्मेदवारी जाहीर केली आहे. राष्ट्रपती उमेदवाराच्या निवडीसाठी विरोधी पक्षाच्या झालेल्या बैठकीत मीरा कुमार यांचं नाव निश्चित झालं. बैठकीला १७ विरोधी पक्षाचे नेते उपस्थित होते. एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मीरा कुमार यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता. विरोधी पक्षाचं म्हणणं आहे की ते सेक्यूलर पक्षांना मीरा कुमार यांना समर्थन देण्याची मागणी करणार. मीरा कुमार २७ जूनला अर्ज दाखल करणार आहेत.
Jun 22, 2017, 06:44 PM ISTयूपीएकडून राष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांना उमेदवारी
राष्ट्रपतीपदाची निवडणूक आता अटळ झाली आहे. यूपीएच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार म्हणून माजी लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे.
Jun 22, 2017, 06:00 PM ISTराष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर
येत्या १७ जुलैला होणारी राष्ट्रपतीपदाची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता दिवसेंदिवस धुसर होत चाललीय.
Jun 22, 2017, 09:03 AM ISTमीरा कुमार सोनिया गांधींच्या भेटीला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 21, 2017, 11:22 PM ISTमीरा कुमार सोनिया गांधींच्या भेटीला
लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांनी आज सोनिया गांधींची भेट घेतली.
Jun 21, 2017, 10:01 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी मीरा कुमार यांच्या नावाची विरोधी पक्षांच्या बैठकीत चर्चा
शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बीएसपी अध्यक्ष मायावती यांच्यासह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाली.
May 27, 2017, 04:15 PM IST‘वंदे मातरम’ इस्लामविरोधी, खासदारानं केला अवमान
लोकसभेत ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय गीत सुरू झाल्या झाल्या बसपा खासदार शफीकुर्र रेहमान बर्क यांनी लोकसभेतून काढता पाय घेतला.
May 9, 2013, 12:08 PM ISTममता बॅनर्जींची पसंती मीरा कुमारांना
राष्ट्रपतीपदाच्या शर्यतीत आघाडीवर नाव असलेल्या प्रणव मुखर्जींना त्यांच्या राज्यातूनच मोठा विरोध होतोय. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुखर्जींच्या ऐवजी लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांना पसंती दिली आहे.
May 22, 2012, 12:38 PM ISTलोकपालला घटनात्मक दर्जा नाही
सत्ताधारी पक्षाकडे संख्याबळ नसल्याने लोकपाल विधेयकला घटनात्मक दर्जा मिळू शकलं नाही. या संदर्भात विरोधी पक्ष नेत्या सुषमा स्वराज यांनी सत्ताधारी पक्षाकडे आवश्यक असलेलं संख्याबळ नसल्याची हरकत सभापती मीराकुमारांकडे नोंदवली.
Dec 28, 2011, 03:03 PM IST