मीरा भाईंदर महापालिका

मीरा-भाईंदरमध्ये तब्बल २०० सोसायटयांची तहान टँकरवर

 मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रातल्या तब्बल २०० सोसायटयांना टँकरच्या पाण्यावर दिवस काढावे लागतायत. पाण्याची कमतरता असल्यामुळे पालिकेकडे पैसे भरूनही तब्बल 36 तासांनी, तोदेखील अपुरा पुरवठा या इमारतींना केला जातोय..

Aug 27, 2015, 04:54 PM IST