मीरा भाईंदर 0

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन करणार शिवसेनेत प्रवेश

भाजपच्या बंडखोर आमदार गीता जैन या आता शिवसेनेत प्रवेश करणार आहे.  

Oct 23, 2020, 08:17 PM IST

मीरा भाईंदरमध्ये लँडवॉर; भाजपच्या माजी आमदारावर गुन्हा दाखल

 भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

Sep 3, 2020, 07:46 AM IST

ठाणे, मीरा भाईंदरमधल्या हॉटस्पॉटमध्ये पुन्हा लॉकडाऊन

कोरोना व्हायरसच्या वाढत्या संक्रमणामुळे अनेक ठिकाणी पुन्हा लॉकडाऊन सुरू झाला.

Jul 19, 2020, 01:58 PM IST

मीरा भाईंदरमध्ये बंडखोरी, महायुतीच्या उमेदवाराच्या अडचणी वाढणार

 आमदार नरेंद्र मेहता यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Oct 5, 2019, 02:50 PM IST
PT1M1S

मीरा भाईंदर | भीमसेन जोशी रुग्णालय का कत्तलखाना?

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Aug 1, 2018, 09:45 PM IST

थंड हवेच्या दौऱ्यावर नगरसेवकांची ८० लाखांची उधळपट्टी

मिरा भाईंदर महापालिकेकडे मच्छर मारायला निधी नाही तर दुसरीकडे स्टडी टूरच्या नावाखाली नगरसेवकांना थंड हवेच्या ठिकाणी जाण्यासाठी लाखोचा दौलतजादा उधळायचा चंग बांधलाय.  

Apr 13, 2018, 11:35 PM IST

बाळासाहेब असते तर त्यांनी संजय राऊतांना ठेचलं असतं - जैन मुनी

संजय राऊत एक मूर्ख माणूस आहे. एका जैन मुनीला जोकर म्हणताना, अतिरेकी आणि ठेचून काढण्याची भाषा करणाऱ्या तुझ्यासारख्या माणसाला लाज कशी नाही वाटली, असं म्हणत जैन मुनी आचार्य सूरसागर यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर आगपाखड केलीय. 

Aug 25, 2017, 12:32 PM IST

मीरा-भाईंदरमध्ये कमळ फुलल्यावर भाजपची शिवसेनेवर टीका

दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपच्या विजयाची घोडदौड अजूनही कायम आहे. मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकांमध्येही भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे.

Aug 21, 2017, 04:46 PM IST

मीरा-भाईंदरचं मतदान संपलं, आता प्रतिक्षा निकालाची

मीरा भाईंदर महापालिकेच्या 95 जागांसाठी शांततेत मतदान पार पडलं.

Aug 20, 2017, 07:50 PM IST

निवडणुकीआधी मीरा भाईंदरमधून दारू साठा जप्त

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मीरा भाईंदरमधून मोठ्या प्रमाणात दारू जप्त करण्यात आलीय.

Feb 19, 2017, 08:10 PM IST

मुंबईतल्या एकाच भागात 20 कुत्र्यांचा मृत्यू

मुंबईजवळच्या मीरा-भाईंदरमध्ये 20 कुत्र्यांचा मृत्यू झाला आहे. पण हा मृत्यू नैसर्गिक आहे का या कुत्र्यांना मारण्यात आलं आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

May 9, 2016, 07:29 PM IST

मांस विक्रीची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड

जैन धर्मियांच्या पर्युषण पर्व काळात मांसविक्रीची दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयामुळं नव्या वादाला तोंड फुटलंय. 

Sep 8, 2015, 01:21 PM IST