मुंबईत म्हाडाची आणखी ३००० घरे उभी राहणार

मुंबईत म्हाडाची ३००० घरे उभी राहणार

मुंबईत घर घेणं ही प्रत्येकांची इच्छा असते. मात्र सर्वसामान्याच्या आवाक्याबाहेरची ही गोष्ट झालेली आहे. यातच 'म्हाडा' ही सर्वसामान्याच्या मदतीला धावून आली आहे.

Mar 14, 2012, 11:27 AM IST