मुंबई इंडियन्सचा दणदणीत विजय

मुंबई इंडियन्सचा शेवटच्या बॉलवर विजय

मुंबई इंडियन्स आणि डेक्कन चार्जर्स यांच्यात झालेल्या रंगतदार मॅचमध्ये मुंबई इंडियन्सने दणदणीत विजय मिळवला आहे. ५ विकेटने त्यांनी ही मॅच जिंकली. रोहित शर्माने शेवटच्या बॉलवर सिक्स मारून मुंबईचा विजय साकारला. रोहित शर्मा हाच खरा मॅचविनर ठरला.

Apr 9, 2012, 11:58 PM IST