मुंबई पुणे मुंबई

येतोय ‘मुंबई-पुणे-मुंबई’चा सिक्वेल

‘मुंबई-पुणे-मुंबई’ या सिनेमाचा सिक्वल येणार आहे, या सिक्वलमध्ये नेमकं काय असेल याची सर्वांना उत्सुकता लागून आहे. 

Jul 25, 2015, 01:08 PM IST

'स्वप्निल-मुक्ता' पुन्हा एकत्र !

‘मुंबई-पुणे-मुंबई’च्या यशानंतर पुन्हा एकदा सतीश राजवाडे मुक्ता बर्वे आणि स्वप्निल जोशी यांना घेऊन प्रेक्षकांसमोर दाखल झाले आहेत. मात्र यावेळी आपल्याला हे पाहायला मिळणार आहे ते स्मॉल स्क्रीनवर.

Jan 3, 2012, 05:18 PM IST