मुंबई पुणे

मुंबई-पुणे राष्ट्रीय मार्गावर बोरघाटात बस उलटली

बस ३०-४० फूट सुरक्षा कठडा तोडून खोल दरीत पडली. 

Oct 5, 2018, 08:43 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात

  मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर जीप आणि ट्रेलरचा अपघात झालाय. 

Aug 27, 2018, 09:08 AM IST

मुंबई-पुण्याचा प्रवास ३ तासात नाही तर केवळ २० मिनिटात

प्रवास सोपा करण्यासाठी सुपरसॉनिक मोड विकसित करणाऱ्या अमेरिकन कंपनीने महाराष्ट्रासोबत करारावर स्वाक्षऱ्या केल्या. 

Feb 19, 2018, 03:17 PM IST

२० मिनिटांत पुणे-मुंबई अंतर होणार पार

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Nov 16, 2017, 09:51 PM IST

पुणे | मालवाहतूक ट्रकला लागली आग, चालक बचावला

पुणे | मालवाहतूक ट्रकला लागली आग, चालक बचावला

Nov 12, 2017, 08:31 PM IST

ट्रक अपघातानंतर जुन्या पुणे - मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडी

जुन्या पुणे मुबई मार्गावर कार्ला गावाच्या हद्दीत दोन माल वाहतूक ट्रकना आज पहाटे अपघात झाला.  याअपघातुळे येथे वाहतूक कोंडी झाली आहे.

Jun 7, 2017, 11:06 AM IST

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर वाहतूक कोंडी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर कामशेत बोगदा ते ताजे पेट्रोलपंप दरम्यान ट्रकने क्रेनला मागून धडक दिल्याने अपघात झाला आहे. यामध्ये चालकासह २ जण जखमी झाले आहेत.

May 7, 2017, 12:43 PM IST

मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी

मुंबई-पुणे एसटीनं प्रवास करण्यासाठी महत्वाची बातमी...दोन्ही शहारांना जोडणाऱ्या शिवनेरी आणि अश्वमेध या दोन्ही प्रकराच्या 32 नव्या एसी व्होल्वो गाड्या सुरू करण्यात आल्यात.

May 3, 2017, 08:42 AM IST

मुंबई-पुणे जुन्या राष्ट्रीय महामार्गावर अपघात

टाटा कंपनीजवळ वालक्याची मोरी इथं तुस भरलेला आयशर टेम्पो 50 फूट खोल खड्ड्यात पलटी झाला. 

Dec 22, 2016, 12:15 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ब्लॉक

Jun 22, 2016, 02:39 PM IST

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वर भीषण अपघात

Jun 5, 2016, 03:27 PM IST